BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगले येथे वृक्षारोपण |Plantation at Mangle

मांगले येथे वृक्षारोपण |Plantation at Mangle



मांगले येथे वृक्षारोपण |Plantation at Mangle 

  शिराळा,ता.२६: मांगले (ता. शिराळा) येथे  सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष  आमदार  मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य  रणधीर नाईक व चिखलीचे माजी सरपंच राजेंद्र नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

मांगले येथे वृक्षारोपण |Plantation at Mangle 

  यावेळी जयसिंगराव पाटील , जयवंत पाटील, सरपंच प्रल्हाद पाटील, वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील, विश्वास कारखान्याचे संचालक सुरेश पाटील, दत्ता पाटील, संदीप तडाखे, बाजार समिती सभापती पोपट चरापले, राजन पाटील, विजयकुमार पाटील, माणिक दशवंत, उपसरपंच संजय जमदाडे, डॉ. सतीश पाटील, बजरंग चरापले, सुधाकर चौगुले, आबासाहेब पाटील, संदीप शिंदे, एम. ए. पाटील, माणिक शेवडे, एस. वाय. पाटील, प्रा. भिमराव गराडे-पाटील, प्रकाश पाटील, संतोष उत्तरकर-पाटील, राजेंद्र पाटील, प्रा. दिपक तडाखे, डॉ. पवार, दिपक पाटील, शरद दशवंत, महादेव चौगुले, ग्रा. प. सदस्य अक्षय पाटील, संजय दशवंत, पंडित निकम, पिंटू कुंभार, डॉ. उत्तम चौगुले,  दत्तात्रय तडाखे, अल्ताफ मुलाणी , सचिन शिंदे, सुनील पाटील, मधुकर कुंभार, गोरख पवार,प्रशांत कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

मांगले येथे वृक्षारोपण |Plantation at Mangle 


























Post a Comment

0 Comments