BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अकरावीच्या मुलांचा स्वागत समारंभ संपन्न|The welcome ceremony for the eleventh graders is over

अकरावीच्या मुलांचा  स्वागत समारंभ संपन्न|The welcome ceremony for the eleventh graders is over



शिराळा,ता,२८: सागाव ता.शिराळा येथील समाज विकास माध्य . व उच्च माध्य . विद्यालयात इयत्ता अकरावी सायन्सच्या मुलांचा  स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आर.पी.पाटील होते.

अकरावीच्या मुलांचा  स्वागत समारंभ संपन्न|The welcome ceremony for the eleventh graders is over

 यावेळी पाटील यांच्यास  हस्ते अकरावी प्रवेश यादीतील पहिल्या  पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एम.एच.जाधव  यांनी केले, शिक्षक आय.एम. झांजी यांनी  आपले मनोगत  व्यक्त केले. आभार  एम. एस.गावडे  यांनी मानले..एस.बी. माने यांनी केले.यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.टी. कुंभार, पर्यवेक्षक एम.एच.जाधव सर्व अध्यापक, विद्यार्थी,विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अकरावीच्या मुलांचा  स्वागत समारंभ संपन्न|The welcome ceremony for the eleventh graders is over




























Post a Comment

0 Comments