BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील सुरेखा काकडे यांचे निधन |Surekha Kakade of Shirala passed away

शिराळा येथील सुरेखा काकडे यांचे निधन |Surekha Kakade of Shirala passed away

शिराळा:येथील सौ.सुरेखा प्रमोद काकडे ( वय ५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

शिराळा येथील सुरेखा काकडे यांचे निधन |Surekha Kakade of Shirala passed away

त्यांच्या पश्चात पती , एक मुलगा , एक मुलगी , सून , जावई , नातू, दोन दिर , भावजय,असा परिवार आहे. त्या स्वरूप लॅबोरेटरी चे मालक प्रमोद काकडे यांच्या पत्नी तर डॉ.प्रफुल्ल काकडे यांच्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन रविवार (ता.२) रोजी शिराळा येथे आहे.

शिराळा येथील सुरेखा काकडे यांचे निधन |Surekha Kakade of Shirala passed away

Post a Comment

0 Comments