BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिऊर च्या सर्जेराव पाटील यांचे निधन | Sarjerao Patil of Biur passed away

 बिऊर च्या सर्जेराव पाटील यांचे निधन  | Sarjerao Patil of Biur passed away


 

शिराळा,ता.२८ : बिऊर( ता.शिराळा)  येथील  प्रगतीशील शेतकरी सर्जेराव बापू पाटील (वय ८०)  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

 बिऊर च्या सर्जेराव पाटील यांचे निधन  | Sarjerao Patil of Biur passed away 

ते प्रगतीशील शेतकरी धनाजी पाटील व संताजी पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी ता. ३० रोजी  सकाळी साडे नऊ वाजता विश्रामबाग बिऊर येथे आहे.  

 बिऊर च्या सर्जेराव पाटील यांचे निधन  | Sarjerao Patil of Biur passed away 



























Post a Comment

0 Comments