BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कै,आनंदराव नाईक पतसंस्थेमार्फत आमदार मानसिंगराव नाईक यांचा सत्कार |MLA Mansingrao Naik felicitated through Kai, Anandrao Naik Credit Institution

शिराळा,ता.२६:चिखली (ता. शिराळा) येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व विश्वासराव नाईक सहकारी  साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांचा   वाढदिवसानिमित्त  कै,आनंदराव नाईक पतसंस्थेमार्फत  उपाध्यक्ष गजानन सोनटक्के व सचिव तानाजी कुरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 कै,आनंदराव नाईक पतसंस्थेमार्फत  आमदार मानसिंगराव नाईक यांचा सत्कार |MLA Mansingrao Naik felicitated through Kai, Anandrao Naik Credit Institution

यावेळी  कै,आनंदराव नाईक पतसंस्थे उपाध्यक्ष गजानन सोनटक्के, संचालक सुनील तांदळे , सुभाष करांडे , सदाशिव भंडारे , सचिव तानाजी कुरणे , रामचंद्र चौगुले, आगाशिव बिऊरकर , दादासाहेब पाटील , राजाराम माने उपस्थित होते. 

 कै,आनंदराव नाईक पतसंस्थेमार्फत  आमदार मानसिंगराव नाईक यांचा सत्कार |MLA Mansingrao Naik felicitated through Kai, Anandrao Naik Credit Institution

-------

Post a Comment

0 Comments