BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न |Farmer's things program completed

 किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न |Farmer's things program  completed

 किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न |Farmer's things program completed

शिराळा,ता.२७: आरळा (ता.शिराळा ) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) योजने अंतर्गत कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत  क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न झाला .  

 किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न |Farmer's things program completed

यावेळी कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रजचे  शास्त्रज्ञ सहाय्यक प्राध्यापक संग्राम काळे यांनी भात पिक तंत्रज्ञानावर  शेतकऱ्यांना  मार्गदर्शन केले. यावेळी  तालुका कृषि अधिकारी अरविंद शिंदे यांनी पी.एम. किसान, महाडीबीटी, कृषि यांत्रिकीकरण याविषयी मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक गणेश क्षिरसागर  यांनी देशी भात वाण व भात पिकात ड्रम सिडरचा वापर याबाबत  मार्गदर्शन केले.  पार्वती नामदेव पाटील यांच्या भाताच्या एस.आर.टी  लागवड  प्रक्षेत्रावर शास्त्रज्ञ यांची भेट देवून  त्यांना मार्गदर्शन केले.

 किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न |Farmer's things program completed

 यावेळी सरपंच  बाळाबाई धामणकर, उपसरपंच -राजेश सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य संदीप चव्हाण, विजय भाडगुळे.हसीना मुल्ला,माजी सरपंच निलोफर डांगे, मणदूरचे माजी सरपंच वसंत पाटील,कृषि विभागाचे कृषि सहाय्यक एकनाथ भोसले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल माळी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विकास बजबळकर उपस्थित होते.

 किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न |Farmer's things program completed

Post a Comment

0 Comments