BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

फत्तेसिंगराव नाईक दूध संघाची निवडणूक बिनविरोध | Election of Fattesingrao Naik Dudh Sangh unopposed

फत्तेसिंगराव नाईक दूध  संघाची निवडणूक बिनविरोध  | Election of Fattesingrao Naik Dudh Sangh unopposed 

फत्तेसिंगराव नाईक दूध  संघाची निवडणूक बिनविरोध  | Election of Fattesingrao Naik Dudh Sangh unopposed 

शिराळा,ता.२५: फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित शिराळाची २०२३- २८  पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी ए. डी. लाड होते. सर्व प्रक्रियेत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. आमदार नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार सुरवातीपासून सुरू असलेली बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राहीली आहे. संस्थेचे आदर्शवत कामकाज सुरू असून मुंबई येथे दुग्धशाळेचे बांधकाम अंतिम टप्यात आहे. मशनरी बसविण्याचे काम सुरू आहे. 

फत्तेसिंगराव नाईक दूध  संघाची निवडणूक बिनविरोध  | Election of Fattesingrao Naik Dudh Sangh unopposed 

बिनविरोध झालेले संचालक असे : 

दुध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी : सर्वसाधारण गट : 

अमरसिंह फत्तेसिंगराव नाईक (चिखली),

 बबन हरी पाटील (ढोलेवाडी), 

अनिल दिनकरराव पाटील (नाटोली),

प्रकाश रावजी धस (बिळाशी),

 माणिक सर्जेराव दशवंत (मांगले),

 गणेश वसंत पाटील (कोकरूड), 

लक्ष्मण शंकर पाटील (शिराळे खुर्द), 

शिवाजी दाजी लाड (रिळे), 

तुकाराम शामराव सावंत (रांजणवाडी),

 नामदेव गणपती पडवळ (वाकुर्डे),

 मनिषा प्रदिप यादव (शिराळा),

 मानसिंग ज्ञानू पाटील (कणदूर),

 प्रणव रेवणनाथ पाटील (पाडळी), 

संजय रामचंद्र पाटील (तडवळे),

 शरद आनंदा पाटील (रेड), 

 श्रीरंग किसन भोसले (भाटशिरगाव), 

महिला राखीव :

 रुपाली जयसिंग पाटील (सागाव),

 मंगल राजाराम पाटील (खुजगाव), 

अनुसूचित जाती/जमाती गट : 

संजयकुमार पांडुरंग शिंदे (कणदूर),

 वि. ज./भ.ज./वि.मा.प्र. गट : शिवाजी यशवंत यमगर (बिळाशी). 

फत्तेसिंगराव नाईक दूध  संघाची निवडणूक बिनविरोध  | Election of Fattesingrao Naik Dudh Sangh unopposed 

Post a Comment

0 Comments