BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सह्याद्री च्या बाल वारकऱ्यांची दिंडी | Dindi of the children of Sahyadri

सह्याद्री च्या बाल वारकऱ्यांची दिंडी | Dindi of the children of Sahyadri



शिराळा ,ता.२८:सह्याद्री पब्लिक स्कूलच्या बाल वारकऱ्यांचा  दिंडी सोहळा उत्साहात  संपन्न झाला. आषाढी एकादशी निमित्त सह्याद्री पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा शिराळा येथे काढण्यात आला. 

सह्याद्री च्या बाल वारकऱ्यांची दिंडी | Dindi of the children of Sahyadri

     यावेळी  विद्यार्थीनी  विठ्ठल, रुक्मिणी, तुकाराम, ज्ञानेश्वर अशा संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. हाती टाळ पताका घेऊन व सामाजिक जागृती पर संदेश देत होते. पालखी, पताका,तुळशी वृंदावन सामाजिक संदेश यामुळे दिंडी सोहळ्याचे  वातावरण निर्मिण  झाले  होते. शिराळा येथील  मरीमी चौक या ठिकाणी रिंगण सोहळा व भक्तीगीतावरील नृत्य घेण्यात आले. अंबामाता मंदिर, सोमवार पेठ, गुरुवार पेठ , नायकुडपुरामार्गे दिंडी नेण्यात आली . या दिंडीतील बाल वारकर्यांना  खाऊ देण्यात आला. यावेळी संस्थेचे  संचालक  राजेंद्र इथापे ,सुकेशनी दळवी, दीपा उबाळे, प्राचार्या शिल्पा पाटील ,सर्व शिक्षक उपस्थित होते.

सह्याद्री च्या बाल वारकऱ्यांची दिंडी | Dindi of the children of Sahyadri



























Post a Comment

0 Comments