BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विकासवादी नेतृत्व |Developmental leadership

विकासवादी नेतृत्व |Developmental लीडरशिप



विकासवादी नेतृत्व |Developmental leadership

शिराळा,ता.२६: आमदार मानसिंगराव नाईक हे आदर्श उद्योजक, समाजकारणी आणि नव निर्मितीचा ध्यास घेलेले विकासवादी नेतृत्व आहेत, असे प्रतिपादन तहसीलदार श्यामला खोत-पाटील यांनी केले. 

विकासवादी नेतृत्व |Developmental leadership

चिखली (ता. शिराळा) येथे आज आमदार मानसिंगराव नाईक यांच्या  वाढदिसाच्या औचित्याने आयोजित रक्तदान शिबिर उद्घाटन  प्रसंगी  बोलत होत्या. गट विकास अधिकारी संतोष राऊत, शिराळा वनक्षेत्रपाल संतोष शिरसेटवार व कार्यकारी संचालक अमोल पाटील प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी रक्तदान शिबीराचे सौ. खोत-पाटील यांनी उद्घाटन केले. रक्तदान शिबिरात सुमारे २००  रक्तदात्यांनी रक्तादन केले. कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण रक्तपेढीने रक्त संकलीत केले. यावेळी शेती विभागामार्फत ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी व्ही. एस. आय. मांजरी बुद्रूक येथे कारखान्यामार्फत जाणाऱ्या शेतकरी समुहास मान्यवरांनी शुभेच्छा देवून रवाना करण्यात आले.  कार्यक्रमावेळी कामगार संचालक दत्तात्रय पाटील, सचिव सचिन पाटील, कामगार संघटना उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

विकासवादी नेतृत्व |Developmental leadership



























Post a Comment

0 Comments