BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास कारखाना, विराज इंडस्ट्रिज, विश्वास कामगार संघटनेमार्फत वाढदिवस साजरा \Birthday celebration by Vishwas Factory, Viraj Industries, Vishwas Labor Union

शिराळा,ता.२६:चिखली (ता. शिराळा) येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व विश्वासराव नाईक सहकारी  साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांचा   वाढदिवसानिमित्त विश्वास कारखाना, विराज इंडस्ट्रिज, विश्वास कामगार संघटनेमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत  सत्कार करण्यात आला.

विश्वास कारखाना, विराज इंडस्ट्रिज, विश्वास कामगार संघटनेमार्फत वाढदिवस साजरा \Birthday celebration by Vishwas Factory, Viraj Industries, Vishwas Labor Union

 पूर्वनियोजित दौऱ्यामुळे आमदार मानसिंगराव नाईक आज वाढदिवसा दिनी  मतदार संघात उपलब्ध नव्हते. त्यांचा सपत्नीक  सत्कार करण्यात आला. यावेळी मानसिंगराव नाईक यांनी  केक कापून वाढदिवस साजरा केला. कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी नाईक यांना पोषाख, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून तर फत्तेसिंगराव नाईक दूध संघाच्या नुतन संचालक रुपाली पाटील यांनी सौ. सुनितादेवी नाईक यांना साडी व हळदी, कुंकू देवून सत्कार केला. यावेळी विश्वास कामगार संघटनेमार्फतही शाल, फेटा व पुष्पगुच्छ देवून आमदार नाईक यांचा सत्कार झाला. विश्वासचे संचालक विराज नाईक, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कामगार संघटना अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते. 

विश्वास कारखाना, विराज इंडस्ट्रिज, विश्वास कामगार संघटनेमार्फत वाढदिवस साजरा \Birthday celebration by Vishwas Factory, Viraj Industries, Vishwas Labor Union

-------------

भाऊ 

Post a Comment

0 Comments