BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाच ग्रॅम ते एक तोळा सोनं आणि मोटरसायकल जिंकण्याची संधी | A chance to win five grams to one tola of gold and a motorcycle

पाच ग्रॅम  ते एक तोळा सोनं आणि मोटरसायकल जिंकण्याची संधी | A chance to win five grams to one tola of gold and a मोटरसायकल



पाच ग्रॅम  ते एक तोळा सोनं आणि मोटरसायकल जिंकण्याची संधी | A chance to win five grams to one tola of gold and a motorcycle


 शिराळा,ता.१५: यशोवृक्ष ॲग्रो - सोनालीका ट्रॅक्टर यांच्यावतीने  ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन अनुप कुलकर्णी यांनी  केले आहे.

पाच ग्रॅम  ते एक तोळा सोनं आणि मोटरसायकल जिंकण्याची संधी | A chance to win five grams to one tola of gold and a motorcycle

यावेळी  कुलकर्णी म्हणाले, सर्वात दमदार इंजिन, सर्वाधिक टॉर्क, सर्वाधिक मायलेज आणि सर्वाधिक वेग याकरिता सोनालीका ट्रॅक्टर भारतासह जगभरातील १४०  देशांमध्ये ओळखला जातो.सोनालीका ट्रॅक्टरचा प्लांट हा जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर निर्मिती करणारा- आत्याधुनिक तसेच रोबोटिक यंत्रणांनी सुसज्ज असा प्लांट आहे. सोनालिका कंपनी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे २०  एचपी ते १२०  एचपी पर्यंतच्या ट्रॅक्टरची निर्मिती करीत आहे.डॉ. यशवंतराव कुलकर्णी  यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या यशोवृक्ष ॲग्रो चे कामकाज नेहमीच शेतकरी हिताचे आणि सामाजिक बांधिलकीचे राहिले आहे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनीचे विक्री प्रतिनिधी धनाजी थोरात, प्रकाश कदम , डी. एन. कुलकर्णी यांच्याशी संपर्क करावा. सदर बक्षीसांमध्ये प्रथम बक्षीस १००  ग्रॅम सोने असून ५०  ग्रॅम , ३०  ग्रॅम ,  २०  ग्रॅम सोने, १०  ग्रॅम सोने, ५  ग्रॅम सोने तसेच मोटरसायकल , एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, कुलर अशा अनेक बक्षीसांची कंपनीकडून घोषणा करण्यात आल्याचे कंपनी अधिकारी सुबोध कुमार यांनी सांगितले.

पाच ग्रॅम  ते एक तोळा सोनं आणि मोटरसायकल जिंकण्याची संधी | A chance to win five grams to one tola of gold and a motorcycle












Post a Comment

0 Comments