BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वादळी वाऱ्याचा हाहाकार |The roar of the storm

वादळी वाऱ्याचा हाहाकार |The roar of the storm

वादळी वाऱ्याचा हाहाकार |The roar of the storm

वादळी वाऱ्याचा हाहाकार |The roar of the storm

शिराळा,ता.१९:गिरजवडे (ता. शिराळा) येथे आज  शुक्रवार, (ता. १९) रोजी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्याने   दहा पेक्षा जास्त  घरावरील अँगल, सिमेंट पत्रे, कौले फुटून  सुमारे दहा लाखा  रूपयांचे नुकसान झाले आहे. 

वादळी वाऱ्याचा हाहाकार |The roar of the storm

     गिरजवडे येथे सकाळपासूनच उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. परंतु दुपारी साधारणता  १२ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वारा सुरु झाला.त्या वादळाने आनंदा जगन्नाथ दरगडे, संजय दरगडे, लक्ष्मण सुदाम  दरगडे, विठ्ठल दरगडे, सुनिता  दरगडे ,आप्पासो मुळीक,अरविंद पाटील,बाबुराव  दरगडे, आनंदा लक्ष्मण  दरगडे ,सचिन  दरगडे यांच्या घरावरील पत्रा व कौले उडून गेले आहेत. विद्युत पोल वरील तारा ही तुटल्या आहेत तर काही ठिकाणी विद्युत पोल  वाकले आहेत. सिमेंटचे पत्रे असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पत्रे इतरांच्या घरावर पडल्याने घरावरील कौले ही फुटली आहेत.सदर घटनेचा  पंचनामा सरपंच सचिन देसाई, तलाठी लहुदास चौधरी,पोलीस पाटील युवराज पाटील यांनी केला. 

वादळी वाऱ्याचा हाहाकार |The roar of the storm

Post a Comment

0 Comments