BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

व्यसनमुक्त व साक्षर होऊन कामगारांनी आपल्या घराचा स्वर्ग करावा |Workers should make their homes heaven by becoming free from addiction and literate

शिराळा,ता.२: व्यसनमुक्त व साक्षर होऊन कामगारांनी आपल्या घराचा स्वर्ग करावा .  कामगारांचा किमयागार करण्याससाठी व्यवस्थेला जागे ठेवणे गरजेचे असल्याचे  प्रतिपादन अक्षय जहगीरदार यांनी व्यक्त केले.

व्यसनमुक्त व साक्षर होऊन कामगारांनी आपल्या घराचा स्वर्ग करावा |Workers should make their homes heaven by becoming free from addiction and literate

शिराळा येथील रसिक मल्टीपर्पज हॉल मध्ये कामगार दिनानिमित्त शिराळा तालुका कामगार परिषद व विविध संघटनेच्यावतीने आयोजित कामगार स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी शिराळा तालुका कामगार परिषदेचे अध्यक्ष मारुती रोकडे होते. यावेळी जहागीरदार म्हणाले, कामगारांना कोणती ही जात व धर्म नसतो. व्यवस्थेला आई देणारी कामगार संघटना आहे. तुम्हा आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा असेल तर संघटना मजबूत असायला हवी . देशभरातील कामगार संघटना लोप पावत असताना शिराळ्यात कामगार संघटनेची चळवळ उभी रहाते हे कौतुकास्पद आहे. संघटना वाढीसाठी सर्वांना विश्वासात घेवून काम करण्याची गरज आहे.कामगारांचे घर व महिला सक्षम झाल्याशिवाय मजबूत संघटना उभी रहाणार नाही. 

व्यसनमुक्त व साक्षर होऊन कामगारांनी आपल्या घराचा स्वर्ग करावा |Workers should make their homes heaven by becoming free from addiction and literate

यावेळी राजेंद्र देवकर, प्रा.सम्राट शिंदे, अजय जाधव, ॲड. रवि पाटील, प्रतापराव पाटील, मंगल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी  संजय घोडे ,रामचंद्र जगताप, शिवाजी कडवेकर, दादासो मोहिते, जोतिर्लिंग पाटील,शिवाजी कदम,गोविंदा जाधव,गणेश यादव,रवी यादव,अमोल साठे,पूनम रोकडे, प्रियांका शिंदे,अक्षय थोरात, महादेव पाटील,विलास माने, संजय जाधव,सर्जेराव देसाई,महादेव गायकवाड, हेमंत ढाले, सुमित सुरले, महादेव माने, अमोल काटकर, अमोल पाटील,अमोल गोसावी, अमर पाटील,बाबासो कांबळे,अमोल शिंदे,अवधुत गुरव, अशोक सावंत, राजू कांबळे,अनुसया पाटील, वैशाली कडवेकर,ज्योती जोशी, कविता वळके,उपस्थित होते. आभार मारुती रोकडे यांनी मानले.सूत्रसंचलन रमेश गिरी यांनी केले.

व्यसनमुक्त व साक्षर होऊन कामगारांनी आपल्या घराचा स्वर्ग करावा |Workers should make their homes heaven by becoming free from addiction and literate

विशेष सत्कार

इंजिनिअर पांडुरंग चौगुले , आर्किटेक इंजिनिअर सारिका जगताप, पेंटर जे.बी पाटील, बंटी नांगरे,डॉ.विक्रम यादव, सरपंच करमाळेचे सरपंच सचिन पाटील, आनंदा कदम, आनंदराव गायकवाड, शिवाजी नलवडे,ताजुद्दीन मुजावर ,विकास कापसे ,केन नंदिनी,प्रोजल ठिबक

व्यसनमुक्त व साक्षर होऊन कामगारांनी आपल्या घराचा स्वर्ग करावा |Workers should make their homes heaven by becoming free from addiction and literate

Post a Comment

0 Comments