BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पोटनिवडणुकीत डॉ. महेश पाटील विजयी |In the by-election Dr. Mahesh Patil wins

 पोटनिवडणुकीत डॉ. महेश पाटील विजयी |In the by-election Dr. Mahesh Patil विन्स

पोटनिवडणुकीत डॉ. महेश पाटील विजयी |In the by-election Dr. Mahesh Patil wins 

पोटनिवडणुकीत डॉ. महेश पाटील विजयी |In the by-election Dr. Mahesh Patil wins 

शिराळा,ता.१९  :कणदूर( ता. शिराळा ) येथे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार डॉ. महेश भद्रीनाथ पाटील हे विजयी झाले. ग्रामपंचायत सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठी ही निवडणूक झाली होती.

पोटनिवडणुकीत डॉ. महेश पाटील विजयी |In the by-election Dr. Mahesh Patil wins 

           कणदूर ग्रामपंचायत डिसेंबर २०२२  मध्ये पार पडली .या ग्रामपंचायतीमध्ये ११  सदस्य असून त्यातील प्रभाग क्रमांक ३  मधील उमेदवाराचे गत निवडणुकीदरम्यान निधन झाल्याने एक जागा रिक्त राहिली होती. या जागेसाठी ३  उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यासाठी काल १८ मे  रोजी मतदान झाले.आज  शुक्रवारी  झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार डॉ. महेश भद्रीनाथ पाटील हे विजयी झाले. एकूण झालेल्या ७३२  मतदानापैकी डॉ महेश पाटील यांना ३३२  , शितलकुमार कुराडे यांना ३२० , देवदास पाटील यांना ७५  तर नोटाला ५  मते मिळाली . डॉ महेश पाटील यांचा १२  मतांनी विजय झाला. निकाला नंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

पोटनिवडणुकीत डॉ. महेश पाटील विजयी |In the by-election Dr. Mahesh Patil wins 

Post a Comment

0 Comments