BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निलेश दाभाडे|Nilesh Dabhade as Regional President of National Bahujan Workers Federation

जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती 

खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबाजार समिती निवडणूक 
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

  शिराळा,ता.१२ : तडवळे (ता.शिराळा )येथील  निलेश दाभाडे यांची राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली . संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या हस्ते दाभाडे यांचा  सत्कार करण्यात आला.     

राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी  निलेश दाभाडे|Nilesh Dabhade as Regional President of National Bahujan Workers Federation

बहे ता. वाळवा येथे राज्यस्तरीय बैठकीत  दाभाडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.  संदीप पाटोळे म्हणाले फुले, शाहू ,आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ,यांचे विचार व कार्य या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी व संघटित कामगार यांच्यापर्यंत पोहोचवून सामाजिक कार्यकर्ता निलेश दाभाडे हे गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे काम व  प्रबोधन करत आहेत.  शासनाच्या अनेक योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या कार्याचा विचार करून ही निवड करण्यात आली आहे. सर्वसामान्य हलाखीच्या परिस्थितीतून निलेश दाभाडे या युवकास  संधी मिळाली आहे.या  संधीचे ते सोन करतील. त्यांच्या  माध्यमातून अनेक असंघटित क्षेत्रातील हजारो कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक कीट (पेटी) वाटप करण्यात आले आहे. आरोग्य विमा, मयत अंत्यविधी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, आर्थिक लाभ, मोठ्या प्रमाणात देण्यात आले.     

राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी  निलेश दाभाडे|Nilesh Dabhade as Regional President of National Bahujan Workers Federation

  यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप साठे, संघटनेचे प्रदेश सचिव धीरज मदने, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन बोने, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष हेमाताई लोंढे ,महाराष्ट्र महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई शेडगे ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रूपालीताई शेडगे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments