जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बाजार समिती निवडणूक |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
नरक्या गोडावूनची आग अजून ही धुमसते | The hellish fire still smolders
नरक्या गोडावूनची आग अजून ही धुमसते | The hellish fire still smolders
शिराळा,ता.२: वारणावती (ता ,शिराळा ) येथील नरक्या गोडावूनला शनिवारी दुपारी लागली आग चोवीस तास उलटुन गेले तरी ही अजून धुमसत आहे. ही आग धुमसत असताना वन विभागाच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मणदूर येथील राखीव वन्यजीवच्या डोंगराला पुन्हा आग लागल्याने वन विभागाच्या कर्मचार्यांची तारबळ उडली आहे.
नरक्या गोडावूनची आग अजून ही धुमसते | The hellish fire still smolders
ही लागलेलीआग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालु आसता चांदोली राष्ट्रीय उद्यान लागत असणाऱ्या उखळू ता. शाहुवाडी येथील डोंगरालाही आग लागल्याने वन मंजूर मेटा कुटीला आले आहेत. गेल्या दोन दिवसा पासूनत्यांच्या डोळ्याला झोप नाही .वेळेवर जेवण नाही. सदर घटनेची फिर्याद वन विभागाने कोकरुड पोलिस ठाण्यात केली आहे. शिराळा पश्चिम भागात दिवसेन दिवस आगीचे तांडव वाढू लागले आहे.
नरक्या गोडावूनची आग अजून ही धुमसते | The hellish fire still smolders
0 Comments