BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बाजार समितीसाठी झालेले मतदान |Voting for Market Committee


इस्लामपुरात बाजार समिती सत्ताधारी जयंत पाटील यांच्याकडे तर खानापूर बाजार समिती सत्ता विश्वजीत कदम अनिल बाबर पृथ्वीराज देशमुख या सत्ताधारी गटाकडे कायम.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
सांगली बाजार समिती महाविकास आघाडीची एकतर्फी विजयाकडे वाटचाल.
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची एकतर्फी विजयाकडे वाटचाल सुरू असून महाविकास आघाडीचे अठरा पैकी पंधरा उमेदवार तीनशे ते चारशे मताच्या फरकाने आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चेंबरच्या दोन जागा पैकी सुरुवातीला विजय झालेले सुशील हडदरे  फेरमतमोजणीत मात्र पराभूत झाले. महाविकास आघाडीची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याने सांगली मिरज जत आणि कवठेमंकाळ शहरात कार्यकर्ते आणि जल्लोषाला सुरुवात केलेली आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत

राष्ट्रवादी - १७
विरोधक - १ हमाल मापाडी

एका जागेबाबत परत मतमोजणी सुरू
➖️➖️➖️➖️➖️
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महाविकास आघाडीने १६ विरुद्ध 0 अशा प्रकारे ने भाजपचा धुवा उडवला आहे. व्यापारी गटात दोन उमेदवार स्वतंत्र निवडून आले आहेत.
➖️➖️➖️➖️➖️➖️

बाजार समितीसाठी झालेले मतदान |Voting for Market Committee




बाजार समितीसाठी झालेले मतदान |Voting for Market Committee


बाजार समिती मतदान आकडेवारी
अ.क्र. मतदारसंघ एकूण मतदान झालेले मतदान
सांगली
सहकारी संस्था २८२१ २७६४
ग्रामपंचायत २५४७ २४९७
अडते व व्यापारी १५३० ११८६
हमाल व तोलाईदार १७७५ १६५८
एकूण ८६७३ ८१०५
एकूण टक्केवारी ९३.४५
इस्लामपूर
सहकारी संस्था १७४४ १६५६
ग्रामपंचायत १०७५ १०३२
अडते व व्यापारी १६०४ ११८७
हमाल व तोलाईदार ३२९ २३९
एकूण ४७५२ ४११४
एकूण टक्केवारी ८६.५७ 
विटा
सहकारी संस्था १४६६ १३७५
ग्रामपंचायत ११३५ १०३०
अडते व व्यापारी ५२५ ४४९
हमाल व तोलाईदार 0 0
एकूण ३१२६ २८५४
एकूण टक्केवारी ९१.३०
 











Post a Comment

0 Comments