तहसीलदार शामला खोत यांचा सत्कार | Tribute to Tehsildar Shamla Khot
तहसीलदार शामला खोत यांचा सत्कार | Tribute to Tehsildar Shamla Khot
शिराळा : तहसीलदारपदी नियुक्त झालेल्या शामला अप्पासाहेब खोत यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची त्यांच्या चिखली (ता. शिराळा) निवासस्थानी भेट घेतली.
तहसीलदार शामला खोत यांचा सत्कार | Tribute to Tehsildar Shamla Khot
यावेळी सौ. खोत यांच्याशी आमदार नाईक यांनी संवाद साधला. त्यांचा निवडीबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी सौ. खोत यांचे वडील ज्येष्ठ कथाकथनकार आप्पासाहेब खोत, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट आदी मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार शामला खोत यांचा सत्कार | Tribute to Tehsildar Shamla Khot
0 Comments