BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गव्याच्या धडकेने क्षणात डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या |The moon shone in front of the eyes in a moment with the beating of the cow

शिराळा .ता.२२: वेळ रात्री साडे आठची. तीन युवक वस्तीकडे स्कुटीवरून जाता असताना अचानक गवा रस्त्यावर धावत आला. गव्याला पाहून सर्वांची बोबडी वळली.गाडी कंट्रोल करे पर्यंत पाठीमागील दोघे  उडी मारून पसार झाले. तो पर्यंत स्कुटीला पळणाऱ्या गव्याची धडक बसल्याने चालक रत्यावर पडला.काळोख्यात  भीतीने क्षणात  त्यांच्या डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या. जीवावर आले आपण केवळ धडकेवर निभावलं. हा थरार अनुभवला पुनवतच्या शिवाजी कांबळे यांनी.

गव्याच्या धडकेने क्षणात डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या |The moon shone in front of the eyes in a moment with the beating of the cow 

 काल शनिवारी सकाळी  बिथरलेल्या गव्याने पुनवतच्या  आदित्य  प्रशांत पाटील या शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच  त्याच रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुनवत येथील जाधववस्ती येथे गवा आल्याची माहिती शिवाजी बाबुराव कांबळे यांना मिळाली. त्यामुळे वस्तीवर असणाऱ्या जनावरांना गव्या कडून दगा फटका होऊ नये म्हणून वस्तीवर लवकर जाण्यासाठी शिवाजी यांच्या सोबत विशाल शेळके व दिग्विजय पाटील हे तीघे स्कुटीवरून वस्तीकडे निघाले. दरम्यान कालव्याच्या रस्तावर नाईकांच्या शेतातून गवा रस्त्यावर पळत थेट  गाडीच्या अडवा आला.  गाडी कंट्रोल करत असताना पाठीमागे असणाऱ्या विशाल शेळके व दिग्विजय पाटील यांनी उडी मारून धूम ठोकली. तो पर्यंत पळणाऱ्या गव्याची धडक स्कुटीला बसल्याने शिवाजी  स्कुटी सह रस्त्यावर पडल्याने  त्यास मुका मार लागला.  त्याने गाडी तिथेच टाकून पळ काढला. रात्री उशिरा शिवाजीचे मित्र संदीप शेळके, वैभव पाटील ,विश्वराज  पाटील यांनी गाडी घरी आणली.  सकाळी एका ठिकाणी रात्री दुसऱ्या ठिकाणी गवा दिसल्याने  या परिसरात दोन गव्याचा वावर असणार आहे.

गव्याच्या धडकेने क्षणात डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या |The moon shone in front of the eyes in a moment with the beating of the cow 

गवा अचानक शेतातून पळत रस्त्यावर आल्याने  त्यास धडकून  स्कुटीसह खाली रस्त्यावर पडलो. सकाळी मुलावर झालेला हल्ला व समोर पाहिलेला गवा  यामुळे अंगाचा  थरकाप उडाला. जीवांच्या आकांताने गाडी व पायातील चप्पल तिथेच टाकून अंधारातून घराकडे पळ काढला. 

शिवाजी कांबळे 

गव्याच्या धडकेने क्षणात डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या |The moon shone in front of the eyes in a moment with the beating of the cow 

वन विभाग तळ ठोकून 

गवा असणाऱ्या परिसरात उंच मका असल्याने तो कुठे आहे हे सांगणे कठीण आहे. आज दिवस भर तो बाहेर गेलेला व शेतात इतरत्र  कोणाला दिसलेला नाही.  त्यामुळे खबरदारी म्हणून त्या ठिकाणी गेले दोन दिवस वनविभागाचे कर्मचारी तळ ठोकून आहेत.  

Post a Comment

0 Comments