BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पुनवतला युवतीची आत्महत्या |Suicide of young woman in Punwatla

 पुनवतला युवतीची आत्महत्या |Suicide of young woman in Punwatla

 पुनवतला युवतीची आत्महत्या |Suicide of young woman in Punwatla

 पुनवतला युवतीची आत्महत्या |Suicide of young woman in Punwatla

शिराळा,ता.२६: पुनवत (ता. शिराळा) येथील मनोती मारुती शेळके (वय १८)  या युवतीने राहत्या घरी  तुळीला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. 

 पुनवतला युवतीची आत्महत्या |Suicide of young woman in Punwatla

  याबाबत वडील मारुती आनंदा शेळके यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना आज बुधवारी सकाळी ८ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली. शिराळा   पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, घरातील सर्वजण शेतात कांदे काढण्यासाठी गेले होते. यावेळी मनोती ही घरी एकटीच होती. घरातील लोक शेतातून घरी आले असता  मनोतीने घरातील तुळीला ओढणीने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.  आत्महतेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी पाटील  करत आहेत. तिच्या पश्चात आई ,वडील ,तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे.

 पुनवतला युवतीची आत्महत्या |Suicide of young woman in Punwatla

Post a Comment

0 Comments