BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा बाजार समिती निवडणूक बिनविरोध | Shirala Bazar Committee Election Unopposed

सभापती उपसभापती  निवड


शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक सभापती निवड २२मे २०२३
अ .क्र संचालक नाव गाव पद
पोपट जयसिंग चरापले मांगले सभापती
विजय बाबुराव महाडिक भटवाडी उपसभापती
सुरेश महादेव पाटील करमाळे संचालक
पांडूरंग शंकर गायकवाड   येळापूर संचालक
महादेव  बाबुराव जाधव रेड संचालक
सखाराम तुकाराम दुर्गे गुढे संचालक
सुजित आबासो देशमुख कोकरूड संचालक
जयश्री दाजीबा पाटील पाडळी संचालक
सुनंदा बाबासो पाटील कापरी संचालक
१० संदीप शंकर चोरगे हत्तेगाव संचालक
११ संग्राम आनंदराव पवार सागाव संचालक
१२ आनंदा रंगराव पाटील कणदूर संचालक
१३ मारुती महादेव कांबळे येळापूर संचालक
१४ मुनीर यासीन डांगे आरळा संचालक
१५ प्रताप दिलीप दिलवाले शिराळा संचालक
१६ वासिन नयुम मोमीन शिराळा संचालक
१७ संजय आकारम सावंत कोंडीईवाडी संचालक
१८ हरिबा पांडुरंग पावणे वाकुर्डे खुर्द संचालक


------------------ 

शिराळा बाजार समिती निवडणूक बिनविरोध | Shirala Bazar Committee Election Unopposed




 शिराळा बाजार समिती निवडणूक बिनविरोध | Shirala Bazar Committee Election Unopposed 


शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक  बिनविरोध २०२३
अ .क्र संचालक नाव गाव आरक्षण
आनंदा रंगराव पाटील कणदूर सोसायटी सर्वसाधारण
पोपट जयसिंग चरापले मांगले सोसायटी सर्वसाधारण
सुरेश महादेव पाटील करमाळे सोसायटी सर्वसाधारण
पांडूरंग शंकर गायकवाड   येळापूर सोसायटी सर्वसाधारण
महादेव  बाबुराव जाधव रेड सोसायटी सर्वसाधारण
सखाराम तुकाराम दुर्गे गुढे सोसायटी सर्वसाधारण
सुजित आबासो देशमुख कोकरूड सोसायटी सर्वसाधारण
जयश्री दाजीबा पाटील पाडळी सोसायटी महिला
सुनंदा बाबासो पाटील कापरी सोसायटी महिला
१० संदीप शंकर चोरगे हत्तेगाव ना.मा.प्र.
११ संग्राम आनंदराव पवार सागाव ग्रामपंचायत गट
१२ विजय बाबुराव महाडिक भटवाडी ग्रामपंचायत गट
१३ मारुती महादेव कांबळे येळापूर अनु,जाती.जमाती
१४ मुनीर यासीन डांगे आरळा व्यापरी
१५ प्रताप दिलीप दिलवाले शिराळा व्यापरी
१६ वासिन नयुम मोमीन शिराळा हमाल
१७ संजय आकारम सावंत कोंडीईवाडी आर्थिक दु.मागासवर्गीय
१८ हरिबा पांडुरंग पावणे वाकुर्डे खुर्द भटक्या जाती.जमाती
  

------------------ 
 शिराळा बाजार समिती निवडणूक बिनविरोध | Shirala Bazar Committee Election Unopposed

या  १५ नवीन युवा चेहऱ्यांना संधी 

आनंदा पाटील ,पोपट चरापले, प्रताप दिलवाले , पांडुरंग पाटील , सखाराम दुर्गे , जयश्री पाटील , सुनंदा पाटील , संदीप चोरगे, संग्राम पवार , विजय महाडिक, मारुती कांबळे, मुनिर डांगे , वासीम मोमीन , संजय सावंत , हरिबा पावणे 

या जुन्या तिघांना संधी  

 सुरेश पाटील व सुजित देशमुख या माजी सभापतींचा व महादेव पाटील संचालक यांचा समावेश आहे.

या जुन्या १५ संचालकांना  डच्चू 

नंदा पाटील (माजी उपसभापती ) , विष्णू पाटील , संपत देशमुख , मारुती येळवे , सुभाष पाटील , दिलीप कुंभार , दिलीप परदेशी , कविता पाटील , ज्ञानू दिंडे , शंकर कदम , मंगेश कांबळे , बाबासाहेब पाटील , नामदेव बेंद्रे , कैलास पाटील , शामराव कुरणे 












Post a Comment

0 Comments