BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गव्यांच्या मृत्यू प्रकरणातील दुसरा अहवाल प्राप्त तिसऱ्याची प्रतिक्षा |Second report received in cow death case waiting for third

गव्यांच्या  मृत्यू प्रकरणातील दुसरा अहवाल प्राप्त तिसऱ्याची   प्रतिक्षा |Second report received in cow death case waiting for थिर्ड

गव्यांच्या  मृत्यू प्रकरणातील दुसरा अहवाल प्राप्त तिसऱ्याची   प्रतिक्षा |Second report received in cow death case waiting for third

गव्यांच्या  मृत्यू प्रकरणातील दुसरा अहवाल प्राप्त तिसऱ्याची   प्रतिक्षा |Second report received in cow death case waiting for third

शिराळा,ता.२०:रिळे ( ता.शिराळा ) येथील विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या  गव्यांचे न्यायवैद्यक मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या अवयव ,माती,पाणी यांचे  तीन पैकी  आठवड्या पूर्वी पहिला अहवाला प्राप्त झाल्यानंतर आत   दुसरा अहवाल  प्राप्त झाला आहे. थेट निष्कर्षावर पोहचण्यासाठी आता  तिसऱ्या अहवालाची प्रतीक्षा आहे.तो अहवाल प्राप्त झाल्या नंतर पुढील तपासाची दिशा आणखी स्पष्ट होणार आहे.

गव्यांच्या  मृत्यू प्रकरणातील दुसरा अहवाल प्राप्त तिसऱ्याची   प्रतिक्षा |Second report received in cow death case waiting for third

रविवारी १९ फेब्रुवारी रोजी  रिळे येथील पाटील दरा परिसरात  झाडीत गवा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. होता. वन विभागाने आणखी इतरत्र पाहिले असता काही अंतरावर दुसरा गवा सडलेल्या अवस्थेतच सापडला होता.. दुसऱ्या दिवशी सकाळी  तिसरा गवा मृतावस्थेत सापडला होता.सायंकाळी चार नंतर आणखी मादी जातीचे दोन गवे मृत आढळून आले होते. त्यामुळे मृत गव्यांची संख्या  पाच झाली. गव्यांचा  मृत्यू हा विषबाधेने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैदयकिय अधिकारी यांनी वर्तवला आहे.गव्यांचे शवविच्छेदन करून रक्त , मांस , माती , पाणी ,शरीरातील अवयवांचे नमुने घेऊन पुणे , कोल्हापूर ,उत्तर प्रदेश येथील बरेली येथे  न्यायवैद्यक मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्या पैकी एक आठवड्या पूर्वी एका न्यायवैद्यक प्रयोग शाळेचा अहवाल प्राप्त झाला असून आता दुसऱ्या   प्रयोग शाळेचा  अहवाल प्राप्त झाला आहे. आणखी तिसरा अहवाल   प्राप्त झाल्यानंतर गव्यांचा नेमका मृत्यू कशाने झाला याचा ठोस निष्कर्ष काढता येईल.    

गव्यांच्या  मृत्यू प्रकरणातील दुसरा अहवाल प्राप्त तिसऱ्याची   प्रतिक्षा |Second report received in cow death case waiting for third

Post a Comment

0 Comments