राजाराम देसाई निधन |Rajaram Desai passed away

शिराळा :भाटशिरगाव ता. शिराळा येथील प्रगतशील शेतकरी राजाराम दादू देसाई (वय ९० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
राजाराम देसाई निधन |Rajaram Desai passed away
त्यांच्या पश्चात दोन मुलगे,एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवार(ता २४) रोजी आहे.

0 Comments