गव्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी |One seriously injured in Gawa attack
गव्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी |One seriously injured in Gawa attack
शिराळा ,ता.२८: मणदूर (ता.शिराळा )येथे गव्याच्या हल्ल्यात अशोक विष्णू सोनार हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी वारणा डाव्या कालव्याच्या जवळ असणाऱ्या काळंबाच्या मंदीरा जवळ घडली.
गव्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी |One seriously injured in Gawa attack
जखमी अशोक सोनार यांच्यावर मणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी वनपाल एच .ए.गारदी यांनी भेट दिली आहे. या घटनेमुळे मणदूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बातमीचे आणखी अपडेट थोड्या वेळेत
गव्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी |One seriously injured in Gawa attack
0 Comments