BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गोरक्षनाथ कुस्ती मैदान | Gorakhnath Wrestling Ground





 

गोरक्षनाथ कुस्ती मैदान | Gorakhnath Wrestling Ground



गोरक्षनाथ कुस्ती मैदान | Gorakhnath Wrestling Ground


गोरक्षनाथ कुस्ती मैदान | Gorakhnath Wrestling Ground

शिराळा,ता.१८: गोरक्षनाथ यात्रे निमित्ताने शिराळा येथे कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानास सुरवात झाली आहे.

प्रथम क्रमांक-  पै. हर्षवर्धन सदगीर पै.विरूद्ध पंजाब केसरी, पै. प्रविण कोहली (पंजाब),

.    विजयी मल्लाचे नाव -  पै. हर्षवर्धन सदगीर  ( गोरक्षनाथ केसरीचा मानकरी ) (गुणावर )

द्वितीय-पै.माऊली जमदाडे (कोल्हापूर) विरूद्ध पै.अली मेहरी (इराण),  

विजयी मल्लाचे नाव -पै.माऊली जमदाडे ( गोरक्षनाथ केसरीचा मानकरी ) घिस्सा डाव 

तृतीय -पै. प्रकाश बनकर ,( पुणे)  विरुद्ध पै. रोहीत चौधरी (हरियाना).

 विजयी मल्लाचे नाव --पै. प्रकाश बनकर(दुहेरी पट )

चतुर्थ -पै. कौतुक डफळे(पुणे) विरुद्ध पै. सुबोध पाटील (सांगली) .

विजयी मल्लाचे नाव - पै. सुबोध पाटील ( मैदानी घिस्सा डाव )

पाचवा - पै. अक्षय शिंदे (शिराळा) विरुद्ध पैलवान सीमा कोहली(पंजाब).

विजयी मल्लाचे नाव -पै. अक्षय शिंदे (हाप्ता डाव )

सहावा  -पै. कृष्णात नांगरे (शिराळा) विरूद्ध पै. कृष्णा लवटे(कोल्हापूर).

विजयी -पै. कृष्णात नांगरे (एल्लंघी डाव )

सातवा - पै.अमर पाटील (बिळाशी )  विरुद्ध पै.पै. प्रदीप ठाकूर सांगली 

विजयी -पै.अमर पाटील (बिळाशी ) (एकच्याक डाव )

लक्षवेधी कुस्ती - पै.निखिल माने विरुद्ध गौरव रांजने 

विजयी -निखिल माने

महिला. मल्ल -पै. संजना डिसले  विरुद्ध पै.वैष्णवी सावंत 

विजयी-पै. संजना डिसले

गोरक्षनाथ कुस्ती मैदान | Gorakhnath Wrestling Ground

या कुस्ती मैदानाचे पूजन गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज, आनंदनाथ महाराज यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक,  सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख,भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य सम्राट महाडिक,माजी सरपंच देवेंद्र पाटील,प.पू. स्वामी विवेकानंद संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक,  यांची प्रमुख उपस्थिती आहे.

पंच -दीपक गायकवाड,उत्तम निकम, अभिजित शेणेकर, संजय कदम, संपत जाधव प्रताप कदम, दादा नलवडे, हौसेराव गायकवाड,राजेंद्र डुबुले ,सचिन नलवडे,विजय देशमुख, सुरेश नलवडे, बी.जी.पाटील, संताजी पाटील,शिवाजी गायकवाड,, सर्जेराव नांगरे, जगन्नाथ माने, दत्तात्रय आंदळकर, दिलीप महापुरे, धनाजी महाडिक, आनंदराव धुमाळ, संदीप पाटील, राहुल जाधव,  यांनी काम पहिले.

या मैदानात  ॲड.भगतसिंग नाईक, अमरसिंह नाईक, प्रमोद नाईक,विश्वप्रतापसिंग नाईक, भूषण नाईक, प्रमोद नाईक,कीर्तिकुमार पाटील, प्रतापराव पाटील,अभिजित नाईक,विश्वास कदम, महादेव कदम, केदार नलवडे,  विजयराव नलवडे, सुनील कवठेकर,सागर नलवडे,उत्तम डांगे, अभिजित शेणेकर, लालासो तांबीट, विनोद घाडगे, प्रतापराव यादव,अजय जाधव, संभाजीराव  नलवडे, सम्राट शिंदे, लाला शिंदे, कुलदीप निकम, संजय हिरवडेकर,तेजस पाटील,अवधूत गायकवाड, वैभव कांबळे, नरेंद्र सूर्यवंशी,महेश पाटील, के.डी.पाटील, सुजित देशमुख, विश्वप्रतापसिंग नाईक, दीपक अण्णा गायकवाड, प्रताप मुळीक, घनश्याम  पाटील, राम जाधव,राहुल खबाले, सौरभ जाधव, हारुण शेख, रणजित कदम, संतोष गायकवाड, विकास रोकडे, बबलू कदम, दीपक. शिंदे, भूषण नाईक, उमेश कदम,मानसिंग बिळासकर,

विशेष उपस्थिती - उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, आनंदराव धुमाळ,पैलवान धनाजी माने, पैलवान दत्तात्रय आंधळकर,भाजप तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील,कुस्ती मल्ल विद्याचे राहुल गायकवाड,आनंदराव पाटील(मिस्त्री ), शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंदराव धुमाळ, राहुल मोरे,

गोरक्षनाथ कुस्ती मैदान | Gorakhnath Wrestling Ground

इतर विजयी मल्ल असेविश्वजित गायकवाड,इंद्रजीत गायकवाड,राज देशमुख , रणवीर निकम, सौरभ राजगिरे ,फिरोज शेख,बालाजी गायकवाड,संदीप डुबे ,सिद्धेश कदम,विराज कुंभार,शुभम कानकात्रे, पार्थ सूर्यवंशी, श्रेयश घाडगे,योगीराज नलवडे, रणवीर लोहार,वैभव डांगे .नाथा चौगुले, नामदेव केसरे, कमलेश पाटील.

निवेदक -सुरेश जाधव,विनायक गायकवाड
 संयोजक -या कुस्तीमैदानाचे नियोजन हनुमान व्यायाम मंडळ ,यात्रा कमिटी व शिराळा ग्रामस्थ यांनी केले. 











Post a Comment

0 Comments