BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत चार चितळ सोडली | Four chitals were left in Chandoli

जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती 

खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबाजार समिती निवडणूक 
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------
 ------------

चांदोलीत चार चितळ सोडली | Four chitals were left in Chandoli

चांदोलीत चार चितळ सोडली | Four chitals were left in Chandoli

शिराळा,ता.२: चांदोली राष्ट्रीय उद्यानात सागरेश्वर अभयारण्यातून  आणेलेली  चार चितळ  झोळंबी येथील  स्थानांतरण केंद्रात  सोडण्यात आली असल्याची माहिती वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली.

चांदोलीत चार चितळ सोडली | Four chitals were left in Chandoli

    यावेळी नलवडे म्हणाले, सागरेश्वर येथून चार चितळ आणून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आली आहेत. त्या  पैकी दोन नर आणि दोन मादी आहेत. या चितळ ना रात्री उशिरा चांदोली अभयारण्यातील झोळंबीच्या  स्थानांतरण केंद्र येथे सोडण्यात आले आहे. .या पूर्वी  एप्रिल २०२२  मध्ये २४ चितळ सोडणेत आली होती. त्यांना ८ पिलं झाली  आहेत. त्यामुळे  आता उद्यानात एकूण ३६ चितळ आहेत.  अजून ही संख्या  टप्या टप्याने जून पर्यंत १००   करण्यात येणार आहे. यासठी सोलापूर, कात्रज व सागरेश्वर  येथून चितळ आणण्याची परवानगी मिळाली आहे. यावेळी विभागीय वन अधिकारी गणेश पाटोळे तसेच वन कर्मचारी  उपस्थित होते.

चांदोलीत चार चितळ सोडली | Four chitals were left in Chandoli

 चितळ हे वाघाचे मुख्य खाद्य आहे. चांदोलीत  वाघ आणायचा तर त्याला चितळांची संख्या पुरेशी असने गरजेचे आहे.. त्यामुळे  शासनाने सागरेश्वर, कात्रज , आणि सोलापूर येथून चितळ आणून चांदोली जंगलात सोडण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी ८  हेक्टर क्षेत्राला कुंपण करूण त्यात चितळ  सोडुण त्याचे प्रजनन करून संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. 

वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे

चांदोलीत चार चितळ सोडली | Four chitals were left in Chandoli

Post a Comment

0 Comments