BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मार्शल आर्ट प्रशिक्षण संपन्न | Completed martial arts training

जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती 

खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबाजार समिती निवडणूक 
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

मार्शल आर्ट प्रशिक्षण संपन्न | Completed martial arts training

 मार्शल आर्ट प्रशिक्षण संपन्न | Completed martial arts training

 मार्शल आर्ट प्रशिक्षण संपन्न | Completed martial arts training

शिराळा,ता.१२:शहरातील महिलांना एक खंबीर व आत्मनिर्भर नारीशक्ती म्हणून वेगळी ओळख मिळवून देण्याच्या हेतूने  शिराळा नगरपंचायतीने महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत शिराळा शहरातील मुलींसाठी मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षणाचे आयोजन केले  असल्याचे मत  शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश  पाटील यांनी व्यक्त केले.

 मार्शल आर्ट प्रशिक्षण संपन्न | Completed martial arts training

 सदरचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ८६  विद्यार्थींनीना  शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश  पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र  वितरीत करण्यात आले. प्रमाणपत्र वितरण दरम्यान विद्यार्थींनीनी  या प्रशिक्षण कालावधीत शिकवण्यात आलेल्या विविध डावपेचांचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी मुख्याधिकारी  पाटील म्हणाले, हा उपक्रम राबवीत असताना जिल्ह्यातील नगरपालिकांमार्फत आयोजित हा पहिलाच उपक्रम असून मुलींचा  उस्फुर्त सहभाग लाभला. येलो बेल्ट प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना ऑरेंज बेल्टचे प्रशिक्षण  ही नगरपंचायतकडून उपलब्ध करून देणार येईल. प्रशिक्षक नागनाथ घाटगे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी शिराळा नगरपंचायत अधिक्षक संजय इंगवले, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख अर्चना गायकवाड, शरदचंद्र पाटील, गणपती इंगवले, काजोल शिंदे, प्रिती पाटील, लक्ष्मण मलमे, तात्यासो कांबळे, गणेश काशिद, प्रणव महाजन, पालक उपस्थित होते.

 मार्शल आर्ट प्रशिक्षण संपन्न | Completed martial arts training

Post a Comment

0 Comments