BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत सी.पी.जे.ए. या संघटनेचा होणार तिसरा वर्धापनदिन सोहळा | C.P.J.A. in the presence of the Guardian Minister. This organization will celebrate its third anniversary

जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती 

खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबाजार समिती निवडणूक 
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत सी.पी.जे.ए. या संघटनेचा  होणार  तिसरा वर्धापनदिन सोहळा | C.P.J.A. in the presence of the Guardian Minister. This organization will celebrate its third anniversary



पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत सी.पी.जे.ए. या संघटनेचा  होणार  तिसरा वर्धापनदिन सोहळा | C.P.J.A. in the presence of the Guardian Minister. This organization will celebrate its third anniversary


पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत सी.पी.जे.ए. या संघटनेचा  होणार  तिसरा वर्धापनदिन सोहळा | C.P.J.A. in the presence of the Guardian Minister. This organization will celebrate its third anniversary

सांगली :सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन अर्थात केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. या संघटनेचा तिसरा वर्धापनदिन सोहळा  उद्या  रविवारी १६ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत  सांगली येथील विश्रामबाग, खरे सांस्कृतिक भवन येथे सकाळी साडे दहा वाजता  संपन्न होणार आहे. 

पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत सी.पी.जे.ए. या संघटनेचा  होणार  तिसरा वर्धापनदिन सोहळा | C.P.J.A. in the presence of the Guardian Minister. This organization will celebrate its third anniversary

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन हि संघटना गेल्या ३ वर्षांपासून पत्रकारांच्या विकासासाठी विविध पातळीवर काम करते आहे. मागील २ वर्षांच्या कोविड काळात देखील संघटनेच्या विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने येऊन जनसमुदायासाठी जमिनिस्तरावर उतरून वैद्यकीय सेवा, घरगुती उपयोगी सामान अश्या विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या आहेत."हि संघटना म्हणजे माझे कुटुंब आहे आणि कुटुंबप्रमुख म्हणून पत्रकारांसाठी काहीही करायला मी तयार आहे" असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संदिप कसालकर यांनी सांगितले आहे.

पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत सी.पी.जे.ए. या संघटनेचा  होणार  तिसरा वर्धापनदिन सोहळा | C.P.J.A. in the presence of the Guardian Minister. This organization will celebrate its third anniversary

१६ एप्रिल २०२३ रोजी असणाऱ्या वर्धानपनदिनामिनीत्त महाराष्ट्रभरातून प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामधील दिग्गज पत्रकारांची उपस्थित आहे. हा सोहळा सकाळी १०:३० वाजल्यापासून सुरु होणार आहे. सांगली येथील विश्रामबाग, खरे सांस्कृतिक भवन येथे सदर कार्यक्रम पार पडणार असून या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश  खाडे, आमदार सुधीर  गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्ह्या बँकेचे उपाध्यक्षा जयश्री पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, ज्येष्ठ पत्रकार धनंजय पाठक उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे Kya News या राष्ट्रीय ऍपचे संस्थापक देवेश गुप्ता, संचालक गौरव शेट्ये यांची देखील या प्रसंगी उपस्थिती असणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे सांगलीचे  पत्रकार चंद्रशेखर क्षीरसागर यांनी केले आहे.

पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत सी.पी.जे.ए. या संघटनेचा  होणार  तिसरा वर्धापनदिन सोहळा | C.P.J.A. in the presence of the Guardian Minister. This organization will celebrate its third anniversary

सोहळ्यादरम्यान पत्रकारांच्या विकासासाठी केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. तर्फे आखल्या गेलेल्या विविध योजनांविषयी देखील महत्वाच्या घोषणा करण्यात येणार आहे. तसेच Kya News च्या पहिल्या मोहिमेचे उदघाटन देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान संघटनेमध्ये महत्वाची पदनियुक्ती सुद्धा होणार असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी म्हटले आहे.

पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत सी.पी.जे.ए. या संघटनेचा  होणार  तिसरा वर्धापनदिन सोहळा | C.P.J.A. in the presence of the Guardian Minister. This organization will celebrate its third anniversary











Post a Comment

0 Comments