BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यासाठी नगरविकास विभागाकडून 6 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर -सत्यजित देशमुख | 6 Crore 25 Lakh funds approved by Urban Development Department for Shirala - Satyajit Deshmukh

शिराळा नगरपंचायत शिराळा शहराच्या विकास कामांसाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून 6 कोटी 25 लक्ष रुपये चा निधी मंजूर केला. हा निधी उपलब्ध झाल्याने शिराळा शहराच्या विकासा मध्ये भर पडणार आहे.अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक,भाजप नेते सत्यजित देशमुख यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सम्राट महाडिक उपस्थित होते.

शिराळ्यासाठी नगरविकास विभागाकडून  6 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर  -सत्यजित देशमुख | 6 Crore 25 Lakh funds approved by Urban Development Department for Shirala - Satyajit Deshmukh

        यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले :- शिराळा नगरपंचायत च्या विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर करण्याबाबतचे आदेश संबंधित नगर विकास विभागाला दिले होते.त्यानुसार 6 कोटी 25 लाख रुपये इतका भरघोस निधी मंजूर केला आहे. शिराळा शहराच्या कामासाठी हा निधी निश्चितपणे उपयुक्त ठरणारा असून शहरातील प्रलंबित असणारी बहुतांशी कामे सर्व कामासाठी हा निधी खर्च होणार आहे.रस्ते आर.सी.सी गटर, रस्ता कॉंक्रिटीकरण, सामाजिक सभागृह,ओढ्यालगत संरक्षण भिंत, नाना- नानी पार्क, जिम स्टेशन  स्मशानभूमी दुरुस्ती, फुटपाथ दुरुस्ती, शहरातील अंतर्गत रस्ते,अशा विविध कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.लोकांच्या साठी आवश्यक असणारी  व उपयुक्त ठरणारी कामे यातून मार्गी लागतील. या शहराच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून 4 कोटी 46 लक्ष रुपये चा निधी तोरणा ओढा  संरक्षण भिंत कामासाठी निधी मंजूर केला. त्या कामाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर सुजय नगर ते कापरी दरम्यान च्या  पुलासाठी अर्थसंकल्प मध्ये 2 कोटी रुपयांचे तरतूद झाली आहे.

शिराळ्यासाठी नगरविकास विभागाकडून  6 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर  -सत्यजित देशमुख | 6 Crore 25 Lakh funds approved by Urban Development Department for Shirala - Satyajit Deshmukh

     देशमुख पुढे म्हणाले- शिराळा शहराच्या विकासासाठी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. शहराच्या विकासामध्ये आमचा  पाठपुरावा राहिला आहे. शिराळा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा आराखडा सरकार च्या माध्यमातून  तयार झाला आहे.त्या कमासाठी निधीची मागणी केली आहे. तसेच शिराळा नागपंचमी चा विषय देखील मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. शिराळा शहराच्या विकासाठी निधी मंजूर करण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील,भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रतापराव यादव, रणजीतसिंह नाईक,अभिजीत नाईक, सम्राट शिंदे, संभाजी नलवडे,केदार नलवडे, कुलदीप निकम,जयसिंग गायकवाड,अरविंद शिंदे,अभिजीत शेणेकर, आदी उपस्थित होते.

शिराळ्यासाठी नगरविकास विभागाकडून  6 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर  -सत्यजित देशमुख | 6 Crore 25 Lakh funds approved by Urban Development Department for Shirala - Satyajit Deshmukh

Post a Comment

0 Comments