BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे खुर्दला जनावरांच्या शेडला आग | Wakurde Khurdla animal shed fire

वाकुर्डे खुर्दला जनावरांच्या शेडला आग | Wakurde Khurdla animal shed fire



वाकुर्डे खुर्दला जनावरांच्या शेडला आग | Wakurde Khurdla animal shed fire


वाकुर्डे खुर्दला जनावरांच्या शेडला आग | Wakurde Khurdla animal shed fire

शिराळा,ता.४: वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा) येथील सर्जेराव यशवंत घेवदे यांच्या जनावरांच्या शेडला अचानक आग लागून एक लाख पंचावन्न हजाराचे नुकसान झाले आहे. या आगीत  गाभण म्हैस, दोन गाभण शेळ्या, दोन बोकड,जनावरांचे शेड आणि दोन हजार गवत, पिंजराची होळी आगीमध्ये जळून खाक झाली.

वाकुर्डे खुर्दला जनावरांच्या शेडला आग | Wakurde Khurdla animal shed fire

         ही घटना आज शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सर्जेराव यशवंत घेवदे यांचे गावात जनावरांचे शेड आहे. या शेडला अचानक आग लागली. त्या आगीत गाभण म्हैस,दोन गाभण शेळ्या, दोन बोकडं,गवत,शेड जाळून खाक झाले. शेडमध्ये गवत असल्याने आणि शेडच्या चारी बाजूला गवताचा कुड असल्याने ही आग एकदम चारी बाजूने लागली.भर दुपार असल्याने वाऱ्याचा झोत असल्याने आग आटोक्यात आणता आली नाही.गावातील नागरिकांनी आग विझवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. 

वाकुर्डे खुर्दला जनावरांच्या शेडला आग | Wakurde Khurdla animal shed fire

आगीने रौद्ररूप धारण केल्याने सर्व जळून खाक झाले. विश्वास कारखान्यावरून रणजित वाकुर्डेकर यांनी अग्निशमन गाडी मागवली.ती आल्यानंतर आग विझवण्यात आली.त्यामुळे शेजारील आजू बाजूची इतर घरे वाचली. पण तोपर्यंत शेड सह सर्व जळून खाक झाले.त्यामुळे घेवदे कुटुंबीयांच्या गोठ्यात आता एक ही जनावर शिल्लक राहिले नाही. त्यामुळे या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोसळले आहे.

वाकुर्डे खुर्दला जनावरांच्या शेडला आग | Wakurde Khurdla animal shed fire

 या घटनेचा पंचनामा तलाठी  दत्तात्रय  शिवचरण, पोलीस पाटील प्रदीप जाधव ,कोतवाल संजय भाष्टे , पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.के.जाधव, रणजित वाकूर्डेकर, सर्जेराव जाधव, अनिकेत घेवदे ,माजी सरपंच तानाजी जाधव,,शांताराम जाधव,दिलीप कांबळे, संभाजी घेवदे, रोहित घेवदे, साहिल घेवदे उपस्थित होते.

वाकुर्डे खुर्दला जनावरांच्या शेडला आग | Wakurde Khurdla animal shed fire










शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments