कणदूर येथे चोरी |Theft at Kandur
कणदूर येथे चोरी |Theft at Kandur
कणदूर येथे चोरी |Theft at Kandur
शिराळा,ता.२७: कणदुर(ता. शिराळा ) येथे पांडुरंग बापु पाटील यांच्या बंद घराच्या पाठीमागील दराने येऊन कपाटातील दागिने व रोख रक्कम असा ७५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला .
कणदूर येथे चोरी |Theft at Kandur
याबाबत हणमंत पांडुरंग पाटील (वय २१)रा. कणदुर याने शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २४ मार्च रोजी घडली . याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी ,हणमंत याची आई रत्नाबाई, वडील पांडुरंग हे पुनवत येथे २२ मार्च रोजी यात्रेला पाहुण्यांच्याकडे गेले होते. त्यामुळे हणमंत हा एकटाच घरी होता. २४ मार्चला तो दुपारी पुनवत येथे यात्रेनिमित्त मामाकडे जेवायला गेला होता. जेवण झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्यावेळी त्याला लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा व ड्रॉव्हर बाजुला काढुन ठेवलेला दिसला. घराचा पाठीमागील दरवाजा उघडा होता. त्यानंतर त्याने वडीलांना फोन करुन घरातील लोखंडी कपाट तुम्ही उघडले काय असे विचारले . त्यावेळी लोखंडी कपाटातील कपडे घेवुन कपाट बंद करुन गेल्याचे वडिलांनी सांगितले. त्याने घरात जावुन पाहिले असता लोखंडी कपाटातील ड्राॅव्हरमध्ये ठेवलेले १५ हजार रुपये , अर्धा तोळ्याचे सोन्याचे झुबे व दिड तोळ्याचा सोन्याचा नेकलेस हे ठेवलेल्या ठिकाणी दिसुन आले नाही. त्यावरुन घरामध्ये चोरी झाल्याची त्याची खात्री पटली. त्यानंतर त्याने वडीलांना फोन करुन बोलावुन घेतले. पुढील तपास पोलीस हवालदार दीपक हंडे करत आहेत.
कणदूर येथे चोरी |Theft at Kandur
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments