BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या -सीमा कदम | Give preference to local candidates - Seema Kadam

शिराळा,ता.१७: शिराळा  शहरातील अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी प्राध्यापक कॉलनी येथील अंगणवाडी क्रमांक २०७  मध्ये रिक्त जागी शिराळा शहराबाहेरील अंगणवाडी मदतनीस परस्पर नियुक्त करण्यात आली. याबाबत माजी नगरसेविका सीमा कदम यांनी वरिष्ठ कार्यालयाला जाब विचारला व सदर नियुक्ती रद्द करण्यास भाग पाडले. 

स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या -सीमा कदम | Give preference to local candidates - Seema Kadam

     अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नियुक्ती स्थानिक विधवा, अपंग, परित्यक्ता, मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकातील महिलांचे नियुक्ती होण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. परंतु हे सर्व नियम झुगारून शिराळा येथे अंगणवाडी मदतनीसची नियुक्ती शहराबाहेरील महिलेची करण्यात आली. याबाबत माजी नगरसेविका सीमा कदम यांनी सदर नियुक्ती रद्द करण्यास भाग पाडले. याबाबत नगर विकास अंतर्गत महिला बालकल्याण अधिकारी खरात  यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व विरोध दर्शविला. त्यांनी रितसर जाहिरात प्रसिद्ध करून व शासकीय नियमानुसार यापुढे नियुक्ती देण्याबाबत आश्वासन दिले. याबाबतचे  निवेदन मुख्याधिकारी योगेश पाटील, महिला बालकल्याण विकास अधिकारी सतीश नवले यांना दिले आहे. 

स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या -सीमा कदम | Give preference to local candidates - Seema Kadam

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments