बळीराम डांगे यांचे निधन | Baliram Dange passed away
बळीराम डांगे यांचे निधन | Baliram Dange passed away
जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बाजार समिती निवडणूक |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
शिराळा,ता.३०: येथील प्रगतशील शेतकरी बळीराम जगन्नाथ डांगे (वय ६२) यांचे हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले.
बळीराम डांगे यांचे निधन | Baliram Dange passed away
ते खेड फाटा येथील सुप्रसिद्ध सगुणा चिकन सेंटरचे मालक संतोष व सचिन डांगे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल,सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शनिवार (ता.१ ) रोजी एमआयडीसी रोड, यशवंत दूध संघाच्या शेजारी, शिराळा येथे आहे.
बळीराम डांगे यांचे निधन | Baliram Dange passed away
0 Comments