BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा व पेठच्या संवाद मेळाव्यास उपस्थित रहा |Attend the meeting of Shirala and Peth

शिराळा व पेठ येथील संवाद मेळाव्यास मोठ्या संखेने उपस्थित रहा : देशमुख-महाडिक  

शिराळा.ता.२१: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा प्रवास अभियानच्या निमित्ताने  गुरुवारी (ता.२३) रोजी  सकाळी ११ वाजता शिराळा येथे शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी व दुपारी १ वाजता पेठ नका येथे युवकांशी संवाद साधणार असल्याने या दोन्ही ठिकाणी युवक व लाभार्थी यांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे  आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख  व महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणी सदस्य सम्राट महाडिक यांनी केले.

शिराळा व पेठच्या  संवाद मेळाव्यास उपस्थित रहा |Attend the meeting of Shirala and Peth

शिराळा येथे भाजपा कार्यालयात आयोजित संयुक्त  पत्रकार बैठकीत बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले,केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून लोकांना अनेक योजनांनचा लाभ मिळाला आहे. त्या योजना लाभार्थ्यांच्या   असणाऱ्या अडीअडचणी व इतर सोई सुविधा बाबत सुसंवाद साधण्यासाठी मंत्री शिंदे येणार आहेत. त्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता शिराळा येथील साई संस्कृती कार्यालयात  या संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यानंतर शिराळा येथील   भुईकोट किल्ला येथे छत्रपती संभाजी संभाजी महाराज यांना सोडवण्याचा प्रयत्न झाला त्या ऐतिहसिक ठिकाणी मंत्री शिंदे भेट देणार आहेत. शिवाजीराव देशमुख व नानासाहेब महाडिक यांचे पहिल्या पासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे आमच्यात मतभेद नाहीत .

शिराळा व पेठच्या  संवाद मेळाव्यास उपस्थित रहा |Attend the meeting of Shirala and Peth

सम्राट महाडिक म्हणाले, शिराळा येथील कार्यक्रम संपल्या नंतर दुपारी एक वाजता पेठ येथे नानासाहेब महाडिक शिक्षण संकुलात  मंत्री शिंदे हे युवक व युवा नव मतदार यांच्याशी संवाद साधणार आहेत.  राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळा पर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. सत्यजित देशमुख आणि आमच्यात कोणत्या ही प्रकारची दुफळी नाही. विरोधक अफवा पसरवत आहेत. भाजप म्हणून आम्ही एकत्रित काम करत आहे. शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी २० व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २५ कोटीचा निधी शिंदे फडणवीस सरकारने दिला आहे.  या दोन्ही स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच केले जाईल.

शिराळा व पेठच्या  संवाद मेळाव्यास उपस्थित रहा |Attend the meeting of Shirala and Peth

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख ,भाजपा शिराळा तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, डॉ.सचिन  पाटील .रणजितसिंह नाईक, माजी नगरसेवक केदार नलवडे ,जयराज पाटील,संजय घोरपेडे, घनशाम पाटील, संभाजीराव नलवडे,अभिजित खांडेकर, जगदीश कदम, उपस्थित होते.

 मतासाठी नाही अस्मितेसाठी 

शिराळा नागपंचमीसाठी आमचा सुरु असणारा लढा हा मतासाठी नाही तर शिराळकरांच्या अस्मितेसाठी आहे.त्यामुळे जास्ती जास्त नागमंडळांनी येवून आपली बाजू  मंत्री शिंदे यांच्या समोर माडु या. आम्ही आपल्यास सोबत आहेच असे मत सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक यांनी व्यक्त केले.     

शिराळा व पेठच्या  संवाद मेळाव्यास उपस्थित रहा |Attend the meeting of Shirala and Peth

Post a Comment

0 Comments