मिसवर्ल्ड पेक्षाही सुंदर सौंदर्य वाडी- वस्तीवरही पहायला मिळते-नागराज मंजुळे | Beauty more beautiful than Miss World can be seen in Wadi-Vasti too-Nagraj Manjule

इस्लामपूर : फिल्मच्या आशयानुसार टायटल ठरवले जात असते. तेच नावच प्रेक्षकांना आकर्षित करते. कोणत्याही फिल्मला ठरवून नाव दिलेले नसते त्यामुळे फिल्मच्या नावाला जास्त महत्त्व आहे. टायटलच प्रेक्षकांनी फिल्म पाहवी हीच निमंत्रण पत्रिकाच असते, मिसवर्ल्ड पेक्षाही सुंदर सौंदर्य वाडी- वस्तीवरही पहायला मिळते असे प्रतिपादन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले .
मिसवर्ल्ड पेक्षाही सुंदर सौंदर्य वाडी- वस्तीवरही पहायला मिळते-नागराज मंजुळे | Beauty more beautiful than Miss World can be seen in Wadi-Vasti too-Nagraj Manjule
पेठ येथील महाडिक शिक्षण संकुलामध्ये झालेल्या पत्रकार बैठकीत बोलत होते. यावेळी झीचे मयंक कुलकर्णी, कपिल मंगेश कुलकर्णी, सैराट फेम आकाश ठोसर, सायली पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, प्रा. महेश जोशी, माजी नगरसेवक ओसवाल, सतीश महाडिक, विज्ञान माने, सुजित थोरात, दीपक लकेसर आदी उपस्थित होते. नागराज मंजुळे म्हणाले, 'घर बंदक बिर्याणी' या चित्रपटाच्या प्रमोशनची आम्ही बारामतीतून सुरुवात केली आहे. या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. फिल्म आवडणे न आवडणे हा लोकांचा भाग आहे. शाळेपासूनच मला चित्रपटांची आवड होती. शाळेपेक्षा जास्त वेळ चित्रपट पाहण्यात घालविला आहे. प्रत्येकाने आपापले काम करावे.
मिसवर्ल्ड पेक्षाही सुंदर सौंदर्य वाडी- वस्तीवरही पहायला मिळते-नागराज मंजुळे | Beauty more beautiful than Miss World can be seen in Wadi-Vasti too-Nagraj Manjule
. रेकॉर्ड अनेक होतात, पण रेकॉर्ड हे माणसेच मोडतात. आमचे रेकॉर्ड हे आम्हीच मोडू. मिसवर्ल्ड पेक्षाही सुंदर सौंदर्य वाडी- वस्तीवरही पहायला मिळते. भारताला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांच्या जीवनावर फिल्म बनवण्याचा मानस आहे.
मिसवर्ल्ड पेक्षाही सुंदर सौंदर्य वाडी- वस्तीवरही पहायला मिळते-नागराज मंजुळे | Beauty more beautiful than Miss World can be seen in Wadi-Vasti too-Nagraj Manjule
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments