BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोटारसायकल अपघातात एक ठार | One killed in motorcycle accident

मोटारसायकल अपघातात एक ठार | One killed in motorcycle accident



मोटारसायकल अपघातात एक ठार | One killed in motorcycle accident


मोटारसायकल अपघातात एक ठार | One killed in motorcycle accident

शिराळा ,ता.१५: मांगले ( ता.शिराळा ) येथील  कांदे -मांगले मुख्य रस्त्यावर लायकर वस्तीजवळ दोन मोटारसायकलींची  धडक होऊन संदीप विलास हुजरे ( वय ४० , रा.कांदे ता.शिराळा ) यांचा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला . तर दोन जखमी  झाले आहेत.  ही घटना  मंगळवार (ता.१४)  रोजी रात्री साडे आठच्या दरम्यान घडली .

मोटारसायकल अपघातात एक ठार | One killed in motorcycle accident

   याबाबत पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ,  मयत संदीप हे वारणानगर येथील साखर कारखान्यात सहवीजनिर्मिती प्रकल्पात नोकरी करत होते. ते आपले काम  संपल्यानंतर  कांदे येथे मोटारसायकल वरून  घरी येत  होते. दरम्यान   लायकर वस्तीजवळ पुढून येणारी मोटारसायकल ची त्यांच्या मोटारसायकलला धडक बसली. यामध्ये मयत संदीप हे गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच दोन जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अद्याप शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. प्राथमिक तपास हवालदार विनोद जाधव हे करीत आहेत. मयत संदीप यांच्या पश्चात  आई , वडील,चुलते,चुलती,पत्नी,दोन मुले,दोन भाऊ असा परिवार आहे.

मोटारसायकल अपघातात एक ठार | One killed in motorcycle accident










शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------


Post a Comment

0 Comments