BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पारधी पुनर्वसन प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन | Set aside the Pardhi rehabilitation issue or else protest

शिराळा ,ता.१५:शिराळा तालुक्यातील आदिवासी पारधी समाजाच्या पुनर्वसनाबाबत ठोस अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन  दलित महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार गणेश शिंदे यांना दिले.

पारधी पुनर्वसन प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन | Set aside the Pardhi rehabilitation issue or else protest

          यावेळी वायदंडे म्हणाले,दलित महासंघाच्यावतीने संस्थापक दिवंगत प्रा. मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी गेल्या २०  वर्षांपासून सातत्याने आंदोलने, मोर्चे काढून पारधी पुनर्वसनासाठी लढा सुरु आहे. शासन स्तरावर पुनर्वसन कारणेबाबत आदेश पारीत झालेले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पारधी समाज सर्व योजनापासून अजूनही वंचितच राहिलेला आहे.,६  जून २०२२  पासून शिराळा तहसील कार्यालयासमोर प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत राहुटी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पाच गावामध्ये तत्काळ पूनर्वसन करण्याचे आश्वासन देऊन तहसीलदार गणेश शिंदे यांनी तसे आदेश दिले होते .परंतु संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक,तलाठी यांनी पुनर्वसन करणेसाठी कोणताही ठोस प्रतिसाद दिलेला नाही. गावातील लोक ऐकत नाहीत म्हणत वेळ मारून नेलेली आहे.

पारधी पुनर्वसन प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन | Set aside the Pardhi rehabilitation issue or else protest

 काही गावातून पुनर्वनाला विरोध करून पारध्यांना हाकलून देण्याचे प्रकार घडलेले आहेत. याची दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. एक गाव एक पारधी कुटुंब या योजनेप्रमाणे काही कुटुंबाना गावे मिळाली परंतु घरकुलाचा प्रश्न प्रलंबितच आहे.अजूनही काही कुटुंबांचे पुनर्वसन गावामध्ये झालेले नाही.तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी,सरपंच, ग्रामसेवक,तलाठी यांची आढावा बैठक घेऊन पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी लेखी आदेश करून पारधी पुनर्वसनाबाबत ठोस अंमलबजावणी करावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा येईल .

पारधी पुनर्वसन प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन | Set aside the Pardhi rehabilitation issue or else protest

                 निवेदनावर सुधाकर वायदंडे, पोपटराव लोंढे, दिनकर नांगरे, राज लोखंडे, टारझन पवार, जितेंद्र काळे, राकेश काळे, रोशना पवार, गुलछडी काळे, दिकल पवार, जहांगीर पवार, चार्जिंग पवार, कादर पवार, गणेश पवार यांच्या सह्या आहेत.

पारधी पुनर्वसन प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन | Set aside the Pardhi rehabilitation issue or else protest

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments