पडद्यावर झळकणाऱ्या हिरो पेक्षा पद्यामागे असणाऱ्या लेखक हिरो कोणाला माहित नसतो ही खरी शोकांतिका
पडद्यावर झळकणाऱ्या हिरो पेक्षा पद्यामागे असणाऱ्या लेखक हिरो कोणाला माहित नसतो ही खरी शोकांतिका
पडद्यावर झळकणाऱ्या हिरो पेक्षा पद्यामागे असणाऱ्या लेखक हिरो कोणाला माहित नसतो ही खरी शोकांतिका
शिराळा, ता.१ मार्च : डोंगरमाथा ही साहित्याची जनणी आहे. फेमस झालेल्या चित्रपटाचा पडद्यावर आलेला अभिनेता माहित असतो पण त्याच्या पाठीमागे असणारा खरा अभिनेता लेखक कोणाला माहिती नसतो ही खरी देशाची शोकांतिका आहे. रंगमांच्याला आकार देणारे सहित्यिक असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
पडद्यावर झळकणाऱ्या हिरो पेक्षा पद्यामागे असणाऱ्या लेखक हिरो कोणाला माहित नसतो ही खरी शोकांतिका
पणुंब्रे वारुण (ता शिराळा) येथे शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद, शब्दरंग साहित्य मंडळ आणि ग्रामस्थ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित डोंगरी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
खासदार माने म्हणाले, श्रोत्यामुळे साहित्य संमेलनाला महत्व आहे. वाचन संस्कृतीवर प्रश्नचिन्ह यायला लागले आहे. ग्रंथ वाचणारे डोळे मोबाईल टीव्ही पाहण्यामध्ये गुंग झाले आहेत.त्यामुळे ग्रंथालये संग्रहालयात ठेवण्याची वेळ यायला लागली आहे. मोबाईलच्या दुनिये पेक्षा ग्रंथालयाची दुनिया मोठी आहे. साहित्याचे वेढ लागले तर आयुष्याला आकार मिळेल. शेवटच्या माणसापर्यंत साहित्य पोहोचणे हे साहित्य चळवळीचे खरे यश आहे. माहिती तंत्रज्ञानाला संस्काराची जोड द्या.
पडद्यावर झळकणाऱ्या हिरो पेक्षा पद्यामागे असणाऱ्या लेखक हिरो कोणाला माहित नसतो ही खरी शोकांतिका
सत्यजित देशमुख म्हणाले, साहित्य संमेलन घेण्याची परंपरा सोपी नाही.उपजत साहित्यिक फार कमी असतात.पालक आपला एकमेकांवर असणारा अपेक्षांचा प्रेशर कुकर कमी करत नाही तो पर्यंत ही साहित्य सांस्कृती खोलवर रुजणार नाही. निरामय आयुष्य पाहिजे असेल अपेक्षा कमी करून सांस्कृतिक अभिरुची जोपाससत साहित्य संमेलनाचे मेळावे व्हायला हवेत .
पडद्यावर झळकणाऱ्या हिरो पेक्षा पद्यामागे असणाऱ्या लेखक हिरो कोणाला माहित नसतो ही खरी शोकांतिका
स्वागत स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी तर प्रास्ताविक कवी वसंत पाटील यांनी केले.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, कवी प्रा. प्रदीप पाटील, गणेश मरकड,उदयोजक बळीराम पाटील, तानाजीराव पाटील,कथाकार सुधीर कुलकर्णी, कविसंमेलनाध्यक्ष रघुराज मेटकरी, वसंत पाटील, डॉ राजेंद्र माने, सुरेश पाटील,हिंम्मत पाटील, मनीषा पाटील ,सुभाष कवडे,माधुरी मरकड,सुरेश आडके ,माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख ,माजी सभापती जगन्नाथ माळी,बाजीराव शेडगे,माजी सरपंच विजय पाटील, कुसळेवाडीचे सरपंच श्रीकृष्ण कुसळे, एम.एन.आवळे उपस्थित होते. आभार यांनी मानले.
पडद्यावर झळकणाऱ्या हिरो पेक्षा पद्यामागे असणाऱ्या लेखक हिरो कोणाला माहित नसतो ही खरी शोकांतिका
अशा सरांच्यामुळे पुढारी झालो .
खासदार माने हे मुलांना प्रश्न विचारत होते.त्यावेळी त्यांना पाठीमागून सर सांगत होते.ते लक्षात आल्यानंतर माने म्हणाले, सर मागणे सांगू नका .असे मागणे सांगणाऱ्या सरांच्यामुळे आमच्या सारखे पुढारी झालेत.मला असच कोणतरी सांगत होत म्हणून मी पास होत गेलो .
पडद्यावर झळकणाऱ्या हिरो पेक्षा पद्यामागे असणाऱ्या लेखक हिरो कोणाला माहित नसतो ही खरी शोकांतिका
पुढाऱ्यांचे भाषण येथे सोडायचे
पुढाऱ्यांची ऐकलेली भाषणे येथेच सोडायची .ती घरी घेवून जायची नसतात असा सबुरीचा सल्ला खासदार माने यांनी विध्यार्थाना दिला. आपल्या चौफेर वक्तव्याने संमेलनाची रंगत वाढवली.
पडद्यावर झळकणाऱ्या हिरो पेक्षा पद्यामागे असणाऱ्या लेखक हिरो कोणाला माहित नसतो ही खरी शोकांतिका
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments