BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

५० दिवसा नंतर आंदोलन स्थगित | The agitation was called off after 50 days

५० दिवसा नंतर आंदोलन स्थगित | The agitation was called off after 50 days



५० दिवसा नंतर आंदोलन स्थगित | The agitation was called off after 50 days


५० दिवसा नंतर आंदोलन स्थगित | The agitation was called off after 50 days

शिराळा ,ता.१५: कृषि अभियांत्रिकीच्या  विद्यार्थ्यांच्या  विविध मागण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करू योग्य तो न्याय देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने  गेले ५० दिवस आपल्या विविध मागण्यासाठी सुरु असणारे  कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी  आंदोलन मागे तात्पुरते स्थगित केले आहे. येत्या १५ दिवसात समिती स्थापन न  झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा  विद्यार्थ्यांनी दिला आहे. या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील  १४८ विध्यार्थी सहभागी झाले होते.

५० दिवसा नंतर आंदोलन स्थगित | The agitation was called off after 50 days

 २५ जानेवारी २०२३ पासून चारही कृषि विद्यापीठात कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू होते.१४ मार्च  रोजी मुंबई येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या उपस्थितीत कृषि अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी  कृषि अभियंत्यांच्या सर्व मागण्या समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरात लवकर उच्च स्तरीय समिती स्थापन करून कृषि अभियंत्यांना न्याय देऊ असे आश्वासन यावेळी दिले. कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेले  धरणे आंदोलन मागे घ्यावे अशी मागणी केली. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

५० दिवसा नंतर आंदोलन स्थगित | The agitation was called off after 50 days

चौकट -या  तालुक्यातील विधार्थांचा सहभाग

वाळवा( २६), शिराळा (३४) ,पलूस (२१), मिरज (१७), कडेगाव (११), विटा (९ ),जत (७), कवठेमहांकाळ (१२),आटपाडी (११)  

५० दिवसा नंतर आंदोलन स्थगित | The agitation was called off after 50 days











शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------


Post a Comment

0 Comments