लग्नाचे अमिष दाखवून अतिप्रसंग |Exceeding the lure of marriage
लग्नाचे अमिष दाखवून अतिप्रसंग |Exceeding the lure of marriage
जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बाजार समिती निवडणूक |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
शिराळा,ता.२९: लग्नाचे अमिष दाखवून अतिप्रसंग केल्या प्रकरणी शिराळा तालुक्यातील एका गावातील सुशांत कांबळे याच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पिडीतीने शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुन २०१९,२०२१ ,ऑगस्ट २०२२ ला तारीख माहित नाही. लग्नाचे अमिष दाखवुन जबरदस्तीने शारीरीक संबध ठेवले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार करत आहेत.
0 Comments