ताराबाई यादव यांचे निधन | Death of Tarabai Yadav
ताराबाई यादव यांचे निधन | Death of Tarabai Yadav
जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बाजार समिती निवडणूक |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
शिराळा,ता.३०:शिराळा येथील ताराबाई दत्ताजीराव यादव (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
ताराबाई यादव यांचे निधन | Death of Tarabai Yadav
त्या इस्लामपूर कन्या प्रशाला ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक सुजय यादव यांच्या मातोश्री होतं. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षविसर्जन शनिवार (ता.१) रोजी खेड रोड वैकुंठधाम येथे सकाळी नऊ वाजता आहे.
ताराबाई यादव यांचे निधन | Death of Tarabai Yadav
0 Comments