BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पेन्शनच्या संपात शिराळा तालुक्यातील ७२१ कर्मचारी सहभागी | 721 employees of Shirala taluk participated in pension strike

शिराळा,ता.१४: शिराळा तालुक्यातील नगरपंचायत १९,  महसूल विभागाचे ७४  व पंचायत समिती अंतर्गत  ६२८ असे एकूण ७२१  कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यांनी जुनी पेन्शन मिळावी या मागणीचे निवेदन  तहसीदार गणेश शिंदे व गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना दिले.

पेन्शनच्या संपात शिराळा तालुक्यातील ७२१ कर्मचारी सहभागी  | 721 employees of Shirala taluk participated in pension strike 

या निवेदनात म्हटले आहे,नोव्हेंबर २००५नंतर शासकीय सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना एन. पी. एस. योजना लागू करण्यात आली. या योजने अंतर्गत शासकीय कर्मचारी यांना तुटपुंजे वेतन मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात येणार आहे. या कारणामुळे सर्व कर्मचारी संप करून आपला निषेध नोंदवत आहेत. या आंदोलनात शिक्षक समिती, शिक्षक संघ, शिक्षक भारती, शिक्षक प्रहार संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, माध्यमिक मुख्याध्यापक महासंघ,माजी सैनिक पुनर्नियुक्त  संघटना यांनी सहभाग नोंदवला. 

पेन्शनच्या संपात शिराळा तालुक्यातील ७२१ कर्मचारी सहभागी  | 721 employees of Shirala taluk participated in pension strike 

यावेळी कक्ष अधिकारी बी. आर. पाटील,राजाराम बागल, लतिका कोळेकर, विशाल पाटील, पी. बी. महामुनी, एन .एम. . पाटील, महेश भोई,अमोल बाबर , विलास गिरीगोसावी, बी. बी. हुक्केरी, डी. डी. थोरात, आर. एस. मटकरी, बाजीराव देशमुख, विष्णू दळवी, महसूल विभागाचे मनोज शिरसे ,दिग्विजय कोळी, दीपक पारधी,नगरपंचायत कर्मचारी   उपस्थित होते. या आंदोलनास समग्र शिक्षा करार कर्मचारी संघटना यांनी ही पाठिंबा दिला.

पेन्शनच्या संपात शिराळा तालुक्यातील ७२१ कर्मचारी सहभागी  | 721 employees of Shirala taluk participated in pension strike 

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments