सलीम पठाण यांचे निधन | Salim Pathan passed away
सलीम पठाण यांचे निधन | Salim Pathan passed away
जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बाजार समिती निवडणूक |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
शिराळा :येथील सलीम उर्फ राजू रसुल पठाण (वय ४२) यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले.
सलीम पठाण यांचे निधन | Salim Pathan passed away
त्यांच्या पश्चात पत्नी,आई ,बहीण , दोन मुले असा परिवार आहेत. ते परीज ब्युटी पार्लरच्या मालकीण सलिका पठाण यांचे बंधू होत.रक्षाविर्जन उद्या शुक्रवारी (ता.३१) रोजी शिराळा येथे आहे.
सलीम पठाण यांचे निधन | Salim Pathan passed away
0 Comments