BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

यामुळे वनक्षेत्रपाल सचिन जाधव झाले निलंबित | Due to this, forest ranger Sachin Jadhav was suspended

शिराळा,ता.२८:पोखर्णी (ता, वाळवा)  येथील  झोळंबी वसाहती मधील अभयारण्यग्रस्तांच्या जमीन सपाटीकरण करण्यासाठी वारणा कालव्याचे  कार्यकारी अभियंता यांची मान्यता न घेता परस्पर खोट्या सही शिक्क्यांचा वापर करून अंदाजपत्रके वनविभागाच्या  कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वरिष्ठांची फसवणूक करून गैरवर्तन केल्या प्रकरणी शिस्त भंगाची  कारवाई करत  शिराळाचे  वनक्षेत्रपाल सचिन शंकर जाधव यांना  सांगलीच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे यांनी निलंबित केले आहे.

यामुळे वनक्षेत्रपाल सचिन जाधव झाले निलंबित | Due to this, forest ranger Sachin Jadhav was suspended

   याबाबत मिळालेली माहिती अशी की,  पोखर्णी येथे चांदोली अभयारण्यग्रस्त असणाऱ्या  झोंळबी वसाहत येथील  जमीनी   सपाटीकरणाच्या सहा कामांच्या अंदाजपत्रकात तांत्रिक मान्यतेवर खोटे सही शिक्के मारुन सदर कामास वारणा पाटबंधारे विभागाकडून मंजूरी मिळाल्याचे दर्शवले आहे.या  कामामध्ये दिलेल्या तांत्रिक मान्यतेची माहिती माहिती अधिकाराखाली मागवली होती.  त्यावेळी या तांत्रिक मान्यतेवर असणाऱ्या  सह्या व शिक्याचा  संशय आल्याने  या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक सुयोग औंधकर यांनी १६ फेब्रुवारी रोजी वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांची चौकशी करावी असे निवेदन उपवनसंरक्षक निता कट्टे यांना दिले होते.

यामुळे वनक्षेत्रपाल सचिन जाधव झाले निलंबित | Due to this, forest ranger Sachin Jadhav was suspended

   त्या निवेदनाची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता वारणा कालवा कार्यलयाशी  पत्रव्यवहार न करता व त्यांची  मान्यता न घेता खोटे सही शिक्के मारल्याचे निष्पन्न झाले आहे. कार्यकारी अभियंता यांनी या कामासाठी तांत्रिक मान्यता देण्यात आलेली नसल्याचे  लेखी कळवले आहे. त्याआधारे   वनक्षेत्रपाल जाधव यांच्यावर  शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.  निलंबनाचा आदेश असे पर्यंत त्यांना उपवनसंरक्षक कार्यालयात हजर राहण्याचे व उपवनसंरक्षक कार्यालयाची पूर्व परवानगी असल्या शिवाय मुख्यालय न सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

यामुळे वनक्षेत्रपाल सचिन जाधव झाले निलंबित | Due to this, forest ranger Sachin Jadhav was suspended

 पहिल्या घटनेने उडाली खळबळ 

गैरव्यवहाराचा ठपका ठेवून वनविभागाच्या अधिकाऱ्याचे निलंबन होण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वनविभागासह  शिराळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.  

यामुळे वनक्षेत्रपाल सचिन जाधव झाले निलंबित | Due to this, forest ranger Sachin Jadhav was suspended

 सर्वत्र सन्नाटा  

 सचिन जाधव यांच्या निलंबनाची बातमी जिल्ह्यासह तालुक्यात वाऱ्या सारखी पसरली.  या बातमीने शिराळा वनविभागाच्या  कार्यलयात शुकशुकाट असल्याने सर्वत्र सन्नाटा जाणवत होता .

यामुळे वनक्षेत्रपाल सचिन जाधव झाले निलंबित | Due to this, forest ranger Sachin Jadhav was suspended

 निलंबना बाबत  संभ्रमावस्था 

एक महिन्या पूर्वी जानेवारी महिन्यात मृतावस्थेत आढळून आलेला बिबट्या,आठ दिवसापूर्वी रिळे येथे मृत्यू पावलेले पाच गावे, रेड च्या वनरक्षक रायना पाटोळे यांनी जाधव यांच्या विरोधात केलेली तक्रार व  त्यांचे सांगली येथे सुरु असलेले  आंदोलन  यामुळे नेमके कोणत्या प्रकरणात निलंबन झाले याबाबत लोकांच्यात संभ्रमावस्था झाली होती.  मात्र यातील एक ही प्रकरण नसून वेगळ्याच प्रकरणात हे निलंबन झाले आहे. 

Post a Comment

0 Comments