BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून जास्तीची नुकसान भरपाई द्या | Manage wild animals. Make up for excess damage

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून जास्तीची नुकसान भरपाई द्या | Manage wild animals. Make up for excess damage



वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून जास्तीची नुकसान भरपाई द्या | Manage wild animals. Make up for excess damage

शिराळा,ता .२२:शिराळा आणि वाळवा तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर मानवी वस्तीमध्ये वाढला आहे. यामध्ये नागरिकांच्या सह पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढले आहेत. यासह शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याबाबत तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त व्हावा आणि नुकसानग्रस्तांना जास्तीची नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली  शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिले.

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून जास्तीची नुकसान भरपाई द्या | Manage wild animals. Make up for excess damage

निवेदनात म्हटले आहे की, शिराळा व वाळवा तालुक्यातील अनेक गावामध्ये बिबट्या, रानगवे, रानडुक्कर, वानर, मोर, लांडोर इत्यादी प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने  पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे.अलीकडच्या काळात  वन्य प्राणी, पाळीव जनावरावर  हल्ले करून त्यांना ठार मारू लागले आहेत. मनुष्यावर ही  हल्ले झाल्याने  शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. नुकसान व  त्या  पोटी मिळणारी तटपुंजी भरपाई यामुळे काही शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव आपल्या जमिनी पडीक ठेवल्या आहेत. याचा विचार करून वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. भरपाई पोटी मिळणाऱ्या रकमेत वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. याची  दखल घेतली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल.

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून जास्तीची नुकसान भरपाई द्या | Manage wild animals. Make up for excess damage

यावेळी  बी. के. नायकवडी, विश्वास कदम, बंडा डांगे, यशवंत निकम, गजानन पाटील, सचिन यादव, सुनील कवठेकर, विजय पाटील, विजय महाडिक, वसंत पाटील, एस. के. पाटील, अरविंद बुद्रुक, माणिक पाटील, अमित कुंभार, शरद गुरव, रघुनाथ पाटील, विनोद कदम, सुशील गायकवाड, आनंदराव पाटील, पांडुरंग गायकवाड, उद्धव पाटील, संजय हिरवडेकर, शंकर पाटील, गजानन सोनटक्के, वैभव कांबळे, दिलीप पाटील, आनंदराव पाटील, प्रमोद पाटील, विजय थोरबोले, बाजीराव सपकाळ, संभाजी पाटील,शिवाजी खोत, राजू साळुंखे उपस्थित होते.

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून जास्तीची नुकसान भरपाई द्या | Manage wild animals. Make up for excess damage










शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------


Post a Comment

0 Comments