BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मायबापं सरकार रक्ताने लिहिलेल्या पत्राला तरी न्याय द्या | Let the government do justice to the letter written in blood

शिराळा,ता.२८: राहुरी येथे आपल्या विविध मागण्यासाठी  कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विध्यार्थांचे गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे विध्यार्थानी आपल्या  स्वतः च्या रक्ताने लिहिलेली पत्र राष्ट्रपती, पंतप्रधान ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पाठवली आहेत.

मायबापं सरकार रक्ताने लिहिलेल्या पत्राला तरी न्याय द्या | Let the government do justice to the letter written in blood  

या आंदोलनात राहुरी येथे सहाशे पन्नास विध्यार्थी  सहभागी झाले असून यात सांगली जिल्ह्यातील १४८ विध्यार्थ्यांचा समावेश आहे. एकाच वेळी महाराष्ट्रातील चार विद्यापीठातुन २५४० विद्यार्थी आंदोलनात सहभागी  झाले आहेत. या आंदोलनात  स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करावे. मृद व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करून कृषि अभियंत्यांची तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.आंदोलनाचा आज ३६  वा दिवस सुरु असून १ ७ दिवसा पासून साखळी पद्धतीने उपोषण सुरू आहे .अजून सरकारने  दखल घेतलेली नाही. आंदोलना दरम्यात १९८ जणांची प्रकृती खालवली आहे. 

  मायबापं सरकार रक्ताने लिहिलेल्या पत्राला तरी न्याय द्या | Let the government do justice to the letter written in blood  

    मायबाप सरकार आई बाबाला  काय सांगू  आम्ही अभियंते असून ही आमचं भविष्य अंधारात जातंय? तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कि मारायचं.आमच्यावर होणाऱ्या या अन्यायाचा धक्का  आम्हाला काबाड कष्ट करून शिक्षण देणाऱ्या आई बाबांना सहन होईल  का ? उत्तर द्या. 

साक्षी निकम अभियांत्रिकी विद्यार्थिनी 

मायबापं सरकार रक्ताने लिहिलेल्या पत्राला तरी न्याय द्या | Let the government do justice to the letter written in blood  

 या  तालुक्यातील विधार्थांचा सहभाग

वाळवा( २६), शिराळा (३४) ,पलूस (२१), मिरज (१७), कडेगाव (११), विटा (९ ),जत (७), कवठेमहांकाळ (१२),आटपाडी (११)  

 मायबापं सरकार रक्ताने लिहिलेल्या पत्राला तरी न्याय द्या | Let the government do justice to the letter written in blood  

 विध्यार्थांच्या हिताचा निर्णय घेऊ 

अभियांत्रिकी आणि कृषी या बाबत आयोग आणि कुलगुरू यांची  वेगवेगळी मते आहेत. ही बाब तपासून घेतली जाईल. विध्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

मायबापं सरकार रक्ताने लिहिलेल्या पत्राला तरी न्याय द्या | Let the government do justice to the letter written in blood  

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments