BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कुटुंब सक्षमपणे सांभाळण्यासाठी निरोगी आयुष्य जगा- डॉ निशा पाटील |Live a healthy life to manage the family efficiently - Dr Nisha Patil

कुटुंब सक्षमपणे सांभाळण्यासाठी निरोगी आयुष्य जगा- डॉ निशा पाटील |Live a healthy life to manage the family efficiently - Dr Nisha पाटील



कुटुंब सक्षमपणे सांभाळण्यासाठी निरोगी आयुष्य जगा- डॉ निशा पाटील |Live a healthy life to manage the family efficiently - Dr Nisha Patil


कुटुंब सक्षमपणे सांभाळण्यासाठी निरोगी आयुष्य जगा- डॉ निशा पाटील |Live a healthy life to manage the family efficiently - Dr Nisha Patil

शिराळा,ता.२२: रक्तक्षय टाळण्यासाठी सकस आहार घेण्याची गरज आहे.महिला कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची काळजी घेत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपले कुटुंब सक्षमपणे सांभाळण्यासाठी निरोगी आयुष्य जगा असे प्रतिपादन डॉ निशा पाटील यांनी केले.

कुटुंब सक्षमपणे सांभाळण्यासाठी निरोगी आयुष्य जगा- डॉ निशा पाटील |Live a healthy life to manage the family efficiently - Dr Nisha Patil

लादेवाडी (ता,शिराळा) येथे  स्वस्तिक मल्टीस्पेशलिट हॉस्पिटल आणि महिला अर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त मंदिर येथे  महिलासाठी  आयोजित मोफत आरोग्य शिबिरात,  रक्तक्षय (ॲनिमिया)  निदान व उपचार प्रसंगी बोलत होत्या. 

कुटुंब सक्षमपणे सांभाळण्यासाठी निरोगी आयुष्य जगा- डॉ निशा पाटील |Live a healthy life to manage the family efficiently - Dr Nisha Patil

कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच वैशाली खोत,  ग्रामपंचायत सदस्या,सुधाताई लबडे, मनीषा खोत,संगीता मोरे लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका संगीता स्वामी, उपजीविका सल्लागार विनायक कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.

कुटुंब सक्षमपणे सांभाळण्यासाठी निरोगी आयुष्य जगा- डॉ निशा पाटील |Live a healthy life to manage the family efficiently - Dr Nisha Patil

स्वागत व प्रास्ताविक उषा शेवडे यांनी केले. यावेळी ५० महिलांची आरोग्य तपासणी, रक्तातील साखर, ब्लड प्रेशर, हिमोग्लोबिनची मोफत तपासणी करण्यात आली. हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.

कुटुंब सक्षमपणे सांभाळण्यासाठी निरोगी आयुष्य जगा- डॉ निशा पाटील |Live a healthy life to manage the family efficiently - Dr Nisha Patil

या कार्यक्रमाचे संयोजन भाग्योदय लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका संगीता स्वामी, संयोगिता उषा शेवडे, बचत गटाच्या अध्यक्षा माधुरी माने, जयश्री खोत, अश्विनी खामकर, संगीता मोरे, विद्या खोत, स्वस्तिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे तुषार भोसले, अक्षय चौगुले,तेजस्विनी पवार, यास्मिन मुल्ला,प्रतीक्षा शिवजातक,पूनम साठे यांनी केले. आभार माधुरी माने यांनी मानले.

कुटुंब सक्षमपणे सांभाळण्यासाठी निरोगी आयुष्य जगा- डॉ निशा पाटील |Live a healthy life to manage the family efficiently - Dr Nisha Patil












शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------



Post a Comment

0 Comments