BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवजयंती निमित्त बेलदारवाडीत विविध कार्यक्रम | Various programs in Beldarwadi on the occasion of Shiv Jayanti

शिराळा ,ता.  १६: बेलदारवाडी (ता. शिराळा) येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने  १९ फेब्रुवारी २०२३ रोजी  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंती निमित्त बेलदारवाडीत विविध कार्यक्रम | Various programs in Beldarwadi on the occasion of Shiv Jayanti

शिवजयंती निमित्त बेलदारवाडीत विविध कार्यक्रम | Various programs in Beldarwadi on the occasion of Shiv Jayanti

 सकाळी  ८.३० वाजता  शिवज्योत  आगमण व  भव्य दिव्य मिरवणुक काढून  सकाळी ९.३० वाजता  छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व ज्योत  पुजन करण्यात येणार आहे. शिराळा पोलिस अधिकारी, शिव प्रतिष्ठाण, प्रहार संघटना व छावा मराठा संघटना यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी दहा वाजता  गावातील आजी- माजी पोलिस व भारतीय सेना दलातील सेवानिवृत्त अधिकारी, शैक्षणिक व क्रीडा विभागातील नावलौकिक मिळवलेल्या मुला-मुलींचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी  ११ ते ४ दरम्यान  मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी आणि  रक्तदान शिबीर होणार आहे. साडे सहा वाजता  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलदारवाडी यांचा सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहे.साडे आठ वाजता  शिव व्याख्याते  जितेंद्र  लोकरे यांचे  आदर्श जीवनाचे उर्जाकेंद्र छत्रपती शिवराय या विषयी व्याख्यान होणार आहे.

शिवजयंती निमित्त बेलदारवाडीत विविध कार्यक्रम | Various programs in Beldarwadi on the occasion of Shiv Jayanti

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments