BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अशा अवस्थेत सापडला मृतदेह |The body was found in such condition

अशा अवस्थेत सापडला मृतदेह |The body was found in such condition



अशा अवस्थेत सापडला मृतदेह |The body was found in such condition


अशा अवस्थेत सापडला मृतदेह |The body was found in such condition

शिराळा ,ता .२०: इंगरूळ (ता.शिराळा ) येथील  जंगम वस्ती जवळ असणाऱ्या महदेव मंदिराच्या पाठीमागे मनोरुग्ण व बेपत्ता  असणाऱ्या  गंगुबाई भीमराव परीट( वय ७०) यांचा डोके,हात धडापासून वेगळे असलेल्या अशा विचित्र व सडलेल्या अवस्थेत  मृतदेह आढळून आला . मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसल्याने मृत्यूचे गूढ कायम असल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील न्यायवैद्यक विभागात पाठवण्यात आला आहे. 

अशा अवस्थेत सापडला मृतदेह |The body was found in such condition

याबाबत मयत गंगुबाई यांचा मुलगा लक्षमण भीमराव परिट (वय ४८) यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना आज सकाळी साडे आकारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत शिराळा पोलीस व घटनास्थळावरून समजेलेली माहिती अशी, गंगुबाई ह्या  गेले सहा वर्षापासून मनोरुग्ण होत्या. त्यामुळे वेडाच्या भरात कुठेही जात असत. सोळा फेब्रुवारी रोजी त्या कोणाला काही ही न सांगता घरातून निघून गेल्या. त्या परत न आल्याने घरातील लोकांनी गावात,त्यांच्या मुलीकडे व कणदूर,शिंपे,रिळे येथील नातवाईक व इतरत्र शोध घेतला. आज सकाळी महाशिवरात्री निमित्त जंगम वस्ती येथील महादेव मंदिरात प्रसाद होता. दरम्यान  सागर जंगम हे लघु शंकेसाठी मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या शिवाजी दगडू जंगम यांच्या शेतात जात असताना वाटेत  कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह दिसला. याबाबत त्यांनी शिराळा पोलीस यांना माहिती दिली. घटनास्थळी शिराळा पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या सह स्थानिक गुन्हे अन्वेष पथक, न्याय वैद्यक पथक, श्वान पथक ,ठसे तज्ञ पथक,वनविभाग  दाखल झाले. मात्र  या मृत्यू मागचा ठोस असा कोणताही पुरावा हाती लागला नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार करत आहेत.

अशा अवस्थेत सापडला मृतदेह |The body was found in such condition

 कपडे व दागिन्या वरून ओळख 
गंगुबाई यांचा  मुलगा लक्ष्मण व नातू  साहिल  घटनास्थळी आले. डोकं धडावेगळे असल्याने   मृतदेहावर असणारी साडी, टॉवेल , शेजारी पडलेला गळ्यातील दागिन्या  व बांगड्या वरून त्या गंगुबाई असल्याची खात्री पटली .

अशा अवस्थेत सापडला मृतदेह |The body was found in such condition

बिबट्याच्या हल्ल्याची अफवा 
महिलेवर बिबट्याने हल्ला करून तीचे डोके व दोन हा धडावेगळे केले असल्याची चर्चा सर्वत्र वाऱ्या सारखी पसरली. घटनास्थळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत भेट देवून पाहणी केली. मात्र बिबट्याने हल्ला केल्याचा कोणताही पुरावा अथवा कोणतीही लक्षणे सापडली  नसल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले.

अशा अवस्थेत सापडला मृतदेह |The body was found in such condition

 कुत्र्यांनी लचके तोडले
 मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्या ठिकाणी गावठी कुत्र्यांनी शरीराचे लचके तोडले होते. डोके व दोन हात शरीरापासून वेगळे होते. डोकं जवळ काही अंतरावर सापडले. पण दोन्ही हात सापडले नाहीत.
मृत्यूचे गूढ उलघडणार का ?
  त्यांना मंदिराच्या  उतरणे जात असताना घसरून पडल्या कि फिट येवून कि त्यांना अटक आला हे गूढच आहे. 

अशा अवस्थेत सापडला मृतदेह |The body was found in such condition

महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri 

 

महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri 

ओझर्डे ता. वाळवा येथील नवोदित गायक, संगीत व गीतकार सुशांत पाटील यांनी खास महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत निर्मित  केलेले हे गीत सर्वांच्याच मनाला भुरळ घालणारे आहे. या गीताच्या माध्यमातून त्याने ग्रामीण भागातील मुलांच्यात असणारी गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे.   

महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri 




शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------









Post a Comment

0 Comments