तर शिराळकर त्यांच्या घरावर मोर्च्या काढतील | Shiralkar will march on his हौसे
तर शिराळकर त्यांच्या घरावर मोर्च्या काढतील | Shiralkar will march on his house
शिराळा ,ता.१४: ऐत्या तटावर येवून बसून त्यावर आपला हक्क दाखवू नका. त्यासाठी स्वतः राबा. विकास कामाच्या आड येणारी प्रवृत्ती राजकारणात कधीच यशस्वी होत नाही. शिराळची जवळपास चार कोटीची कामे मंजूर होऊन त्याच्या कामाच्या निविदा निघाल्या असताना त्या महाशयांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन अधिकाऱ्यांना फोन लावून ती कामे प्रलंबित ठेवली. जे विकासाच्या आड येतात ते विकास कामे काय मंजूर करणार?. त्यांनी या प्रलंबित ठेवलेल्या कामांची निविदा काढवी अन्यथा शिराळकर त्यांच्या घरावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांचे नाव न घेता दिला.
तर शिराळकर त्यांच्या घरावर मोर्च्या काढतील | Shiralkar will march on his house
तर शिराळकर त्यांच्या घरावर मोर्च्या काढतील | Shiralkar will march on his house
चिखली (ता,शिराळा ) येथे आयोजित पत्रकार बैठकी बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले, ज्या कामाचा मी पाठपुरावा केला ती कामे काही जण आम्ही मंजूर केली म्हणत आहेत. त्यांचे सरकार आहे . मी पाच कोटी आणले तर त्यांनी दहा कोटी आणावेत. मी आणलेल्या कामात त्यांनी आडवे येण्याचे धोरण ठेवू नये. शिराळा येथील तोरणा ओढ्याच्या दोन्ही बाजूस नागरी वस्ती आहे. सन २०१९ व २००५-०६ सन २०१९ व २०२१ मध्ये ओढ्यास आलेल्या महापूरामुळे ओढ्यालगत असणाऱ्या भिंतीचे, रस्त्यांची व घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही तिरावरील ग्रामस्थाांची घरे, दूकाने, रस्ते, मंदीरे यांना वारांवार धोका निर्माण होत आहे. सन २०१९व जुलै २०२१मध्ये आलेल्या महापुरामुळे तसेच प्रत्येक वर्षी येणाऱ्या पाऊसाच्या पाण्याने ओढ्याच्या दोन्ही स्तरावरील दगडी बाांधकामातील भिंती जीर्ण होऊन पडल्या. लगतच्या घरांचे व रस्त्याचे नुकसान झालेले आहे.
तर शिराळकर त्यांच्या घरावर मोर्च्या काढतील | Shiralkar will march on his house
त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही स्तरावरील भविष्यात होणारे नुसान टाळण्यासाठी मी जून्या भिंतीस आधार भिंतीचे बांधकाम करावे व आवश्यक तेथे नवीन भिंत व घाट बांधकाम करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नवीन भिंत व घाट बाांधकाम करण्यासाठी पाहाणी व सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या कामाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्याता शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार प्रस्तावास ४कोटी ४६ लाख ७१ हजार ३५८ रुपये एवढया खर्चाच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेत.
तर शिराळकर त्यांच्या घरावर मोर्च्या काढतील | Shiralkar will march on his house
महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri
महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri
ओझर्डे ता. वाळवा येथील नवोदित गायक, संगीत व गीतकार सुशांत पाटील यांनी खास महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत निर्मित केलेले हे गीत सर्वांच्याच मनाला भुरळ घालणारे आहे. या गीताच्या माध्यमातून त्याने ग्रामीण भागातील मुलांच्यात असणारी गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे.
महाशिवरात्री निमित्त आपल्या वेगळ्या शैलीत गीत | Songs in our own unique style on the occasion of Mahashivratri
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments